By | Sunday, 17 Feb, 2019

अक्षय कुमारने या अ‍ॅपच्या मदतीने शहिदांच्या कुटुंबियांसाठी जमवले ७ कोटी रुपये

पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये ४० जवानांचा मृत्यू झाला. या हल्ल्याविरोधात देशभर संतापाची लाट उसळली आहेच. शिवाय शहीदांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे आले आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे अक्षय कुमार. अक्षयने शहिदांच्या कुटुंबियांपर्यंत.....

Read more

By | Friday, 15 Feb, 2019

रिलेशनशीप स्टेटसबद्द्ल काय म्हणते कतरिना कैफ, मुलाखतीमध्ये केला खुलासा

कतरिना कैफच्या सौंदर्याचे फॅन्स बॉलिवूडमध्ये जितके आहेत, तितकेच  बॉलिवूडच्या बाहेरही आहेत. अनेक सौंदर्यवती अभिनेत्रींमध्ये कतरिनाचं नाव आवर्जुन घेतलं जातं. कतरिनाच्या सिनेमाची, अभिनयाची, आयटम सॉन्गशी जितकी चर्चा होते, तितकीच चर्चा तिच्या रिलेशनशीप स्टेटसची देखील होते. सिंगल.....

Read more

By | Friday, 15 Feb, 2019

‘क्वीन’ सिनेमाच्या कथेबद्दल कंगनाने पहिल्यांदाच मांडलं मत, पाहा काय म्हणते कंगना

विकास बहल दिग्दर्शित ‘क्वीन’ हा सिनेमा कंगना राणावतच्या आयुष्यातील माईलस्टोन ठरला. या सिनेमाने कंगनाला ख-या अर्थाने स्टार केलं. समीक्षक आणि जनता अशा दोघांचं प्रेम कंगनाला यामुळे अनुभवता आलं. या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शनही उत्तम होतं.

Read more

By | Friday, 15 Feb, 2019

सैराट आता मालिकेच्या स्वरुपात येणार रसिकांच्या समोर येणार का? रसिकांमध्ये उत्सुकता

मराठी सिनेसृष्टीत सैराट हा सिनेमा मैलाचा दगड असल्याचं सिद्ध झालं आहे. कथा, पटकथा, संगीत, अभिनय या सर्वच बाबतीत हा सिनेमा वरचढ ठरला आहे. या सिनेमाने मराठी जनांनाच नाही तर हिंदीतील प्रेक्षकांनाही भुरळ घातली होती. त्यामुळे.....

Read more

By | Friday, 15 Feb, 2019

प्रतीक बब्बर झाला या कारणासाठी ट्रोल, बायकोसोबत केले असे फोटो शेअर

काँग्रेस नेते आणि अभिनेते राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचे सुपुत्र  प्रतीक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. पण हे कारण फारसं चांगलं नाही. प्रतीकचं अलीकडेच लग्न झालं आहे. प्रतीक सान्या सागरसोबत विवाहबंधनात अ‍डकला आहे. या व्हॅलेंटाईनला.....

Read more

By | Friday, 15 Feb, 2019

गायिका अपेक्षा दांडेकरच्या लग्नात शिबानीसोबत फरहान अख्तरची हजेरी

शिबानी, अनुषा यांची बहिण आणि गायिका अपेक्षा दांडेकर हिचं नुकतंच लग्न झालं. यावेळी तिघी बहिणींची धमाल केमेस्ट्री दिसून आली. अपेक्षाने अभिनेता अभिषेक सिंगसोबत लग्नगाठ बांधली आहे. अभिषेक ‘निमकी मुखिया’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर आला होता. हा.....

Read more

By | Friday, 15 Feb, 2019

PulwamaTerrorattack: शबाना-जावेद अख्तर यांनी नाकारलं पाकिस्तानचं निमंत्रण

काश्मीरमधील पुलवामा येथे लष्करांच्या गाडीवर झालेल्या भ्याड हल्ल्याचे पडसाद संपुर्ण देशावर उमटत आहेत. बॉलिवूडकरांनीही या हल्ल्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ कवी, गीतकार, जावेद अख्तर आणि ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी आपला.....

Read more

By | Thursday, 14 Feb, 2019

व्हॅलेंटाईनचा मुहुर्त साधत सलमान खानने केलं आगामी ‘नोटबुक’ सिनेमाचं पोस्टर रिलीज

बॉलिवूडचा मसल मॅन सलमान खानने त्याच्या सोशल मिडियावरून ‘नोटबूक’ या सिनेमाचं पोस्टर रिलीज केलं आहे. या सिनेमात जहीर इकबाल आणि प्रनुतन बहल मुख्य भूमिकांमध्ये दिसत आहेत. https://twitter.com/BeingSalmanKhan/status/1095933206845566976 नितीन कक्कड या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. या सिनेमातून जहीर इकबाल.....

Read more