By | Tuesday, 12 Feb, 2019

धमन्यात उसळतं रक्त, मनात देश प्रेम असा आहे अक्षयकुमारच्या केसरीचा टीजर

अक्षयकुमारचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित सिनेमा म्हणजे केसरी. हा सिनेमा शिखांच्या सारागढ़ी येथील लढाईवर बेतलेला आहे. या सिनेमात परिणीती चोप्राही अक्षयसोबत झळकणार आहे. अक्षय या सिनेमात हवालदार ईशरसिंगची व्यक्तिरेखा साकारत आहे. ईशरसिंग यांनी २१ शीख सैनिकांनासोबत घेऊन.....

Read more

By | Monday, 11 Feb, 2019

परिनी जुहु हाफ मॅरेथॉनमध्ये माधुरी दीक्षितची हजेरी, वाढवला स्पर्धकांचा उत्साह

गेट फिट फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ मुंबई एअरपोर्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने झालेल्या मॅरॅथॉनमध्ये ४००० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. विशेष म्हणजे या स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी खुद्द माधुरी दीक्षित आली होती. माधुरी वैयक्तिक आयुष्यातही अत्यंत फिट.....

Read more

By | Monday, 11 Feb, 2019

रणवीर करतोय रॅप सॉन्गमधून ‘आजादी’चा गजर, असं आहे गली बॉयमधील नवीन गाणं

बॉलिवूडचा एनर्जी मॅन रणवीर सिंग सध्या गली बॉय बनून रसिकांचं मन जिंकत आहे. या सिनेमाचा ट्रेलर, टीजर तसेच आतापर्यंत रिलीज झालेली गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. पण आतापर्यंतच्या सगळ्या गाण्यात वरचढ ठरत आहे ‘आझादी’ हे गाणं......

Read more

By | Monday, 11 Feb, 2019

फरहान अख्तरने ‘लेडीलव्ह’ शिबानी दांडेकरसाठी लिहिला हा खास संदेश

फरहान अख्तर सध्या चर्चेत आहे ते शिबानी दांडेकरसोबत असलेल्या अफेअरमुळे. दोघांनीही आपलं नातं सोशल मिडियापासून लपवलेलं नाही. त्यांच्या सोशल मिडियातील एकत्र अ‍ॅपिअरन्स आता नेटक-यांनीही स्विकारला आहे. फरहानने अलीकडेच सोशल मिडियावर एका पोस्ट अपडेट केली आहे......

Read more

By | Monday, 11 Feb, 2019

शाहरुख घेणार अमिताभ बच्चन यांचा ‘बदला’ ट्वीट करुन केलं जाहीर

सध्याच्या जमान्यात बॉलिवूड्कर एकमेकांचे सच्चे मित्र असतीलच असं नाही. अशातच ते एकमेकांचा बदला घेण्याची भाषा बोलू लागले तर? असंच काहीसं घडलंय अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानमध्ये. https://twitter.com/iamsrk/status/1094844351199567878 https://twitter.com/SrBachchan/status/1094848521776312320   शाहरुखने ट्वीट करत अमिताभ बच्चन यांचा बदला घेण्याचं जाहीर केलं.....

Read more

By | Monday, 11 Feb, 2019

भावुक झाला सुपरस्टारमधील पिता, रजनीकांत यांनी केलं सौंदर्याचं कन्यादान

सुपरस्टार रजनीकांत यांची कन्या सौंदर्या आणि व्यावसायिक आणि अभिनेता विशगन वनानगामुडी यांचा विवाहसोहळा सोमवारी पार पडला. चेन्नईमधील लीला पॅलेस इथे हा शाही विवाहसोहळा पार पडला. यावेळी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील बरेच कलाकार उपस्थित होते. सौदर्या आणि विशगन या.....

Read more

By | Sunday, 10 Feb, 2019

या दिवशी होणार हृतिकचा ‘सुपर ३०’ हा सिनेमा रिलीज, असेल या व्यक्तीचा बायोपिक

  हृतिकच्या आगामी सुपर ३० या सिनेमाबद्दल प्रत्येकालाच उत्सुकता आहे. या सिनेमाविषयी फारशी उजेडात न आल्याने कुतुहल वाढलं आहे. हृतिकचे चाहते देखील हा सिनेमा कधी रिलीज होणार याची वाट पहात आहेत. हा सिनेमा कधी रिलीज होणार.....

Read more

By | Sunday, 10 Feb, 2019

या कारणासाठी संयोजकांनी अमोल पालेकरांना भाषण करू दिलं नाही

ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट यांना भाषण करण्यापासून रोखलं गेलं. सरकारच्या कलाविषयक धोरणांवर टिका केल्याने हा प्रकार घडल्याचं समजलं आहे. कलाकार प्रभाकर बर्वे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमात अमोल पालेकर.....

Read more