By | Sunday, 24 Feb, 2019

रवी जाधव यांनी जीवापाड जपली आहे ही आठवण, पाहा कोणती आहे ही वस्तू

आपल्या आयुष्यात आठवणींना खास स्थान असतं. काही व्यक्तींच्या, काही वस्तूंच्या आठवणी आपल्यासाठी खुप खास असतात. सेलिब्रिटीही त्यांच्या खास आठवणी जपत असतात. दिग्दर्शक रवी जाधव यांनी अलीकडेच एक आठवण शेअर केली आहे. त्यांनी सोशल मिडियावर ९०.....

Read more

By | Sunday, 24 Feb, 2019

अतुल कुलकर्णीही आता वेबसिरीजच्या वाटेवर, या वेबसिरीजमधून येणार समोर

सध्या बोलबाला आहे तो वेबसिरीजचा. एक नवीन पण प्रभावी माध्यम म्हणून अत्यंत कमी वेळात मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग निर्माण झाला आहे. अनेक प्रथितयश निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते या प्लॅटफॉर्मवर अभिनयाचा कस आजमावत असतात. त्यापैकीच एक नाव म्हणजे.....

Read more

By | Friday, 22 Feb, 2019

‘ती फुलराणी’ मालिकेत होणार, एका ज्येष्ठ कलाकाराची एंट्री पाहा कोण आहेत हे अभिनेते

श्रीमंत घराणं असलेलं देशमुख कुटुंब कसं आहे, किती भिन्न स्वभावाचे व्यक्ती त्या कुटुंबात राहतात याची कल्पना प्रेक्षकांना आलीच आहे. मंजूच्या बाबतीत देशमुख कुटुंबांनी प्रत्येकवेळी अडचणी उभ्याकेल्या, तिला कमी लेखलं, तिचा अपमान केला याविषयी नाराजी आणि राग मंजूच्या मनात नक्कीच असणार. आता या मालिकेत अशा एका नवीन व्यक्तीची एण्ट्री होणार आहे ज्याला श्रीमंत, भांडवलशाहीवृत्तीच्या माणसांबद्दल अतिशय तिटकारा आहे आणि विशेष करुन देशमुख कुटुंबाबद्दल प्रचंड संतापही आहे आणि ती व्यक्ती म्हणजे ‘जगदीश महापात्रे’.

वय सत्तरीच्या आसपास असलेले, रुबाबदार, देखणं व्यक्तीमत्त्व, बुद्धीमान असलेल्या जगदीश महापात्रे ही भूमिका ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी साकारली आहे. जगदीश महापात्रे यांनीमानववंशशास्त्रामध्ये पीएचडी केली आहे, माणसांचा, राहणीचा, संस्कृतीचा सखोल अभ्यास केला आहे.

 

ते जरी हुशार असले तरी त्यांचा स्वभाव फार विचित्र आहे. कधी काय विचार करतील, काय बोलतीलयाचा नेम नाही. इतकेच नव्हे तर बेधडकपणे बोललो, वागलो तर समोरच्याला काय वाटेल याचा विचारही ते करत नाही. बाहेरुन कितीही कडक वाटले तरी ते मनाने संवेदनशील आहेत. हुशार, स्वतंत्र, स्वाभिमानी माणसांबद्दल त्यांना  आदर आहे. असं असूनही त्यांना लहानपणापासून त्यांच्या आईकडून एकच वाक्य ऐकू आलंय की, देशमुखांमुळे त्यांच्या कुटुंबाचे हाल झाले, त्यामुळे त्यांचा देशमुखकुटुंबावर अजूनही राग आहे. पण देशमुखांशी त्यांचा संबंध काय, त्यांच्यावर काय अन्याय झाला आहे याचा शोध लवकरच शौनक आणि मंजू घेणार आहेत.

.....

Read more

By | Friday, 22 Feb, 2019

अमृता खानविलकरलाही बसला हॅकिंगचा झटका, हे मिडियम झालं हॅक

आजकाल मनातील भावना व्यक्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे सोशल मिडिया. या माध्यमाद्वारे सामान्य व्यक्तीच नव्हे तर सेलिब्रिटीनांही व्यक्त होण्याचा मोह आवरत नाही. पण अनेकदा सेलिब्रिटींना या माध्यमांचा झटकाही बसला आहे. अलीकडेच हरहुन्नरी अभिनेत्री अमृता खानविलकरचं.....

Read more

By | Thursday, 21 Feb, 2019

नाटकाच्या उद्घोषणेत होणार असा बदल, नाट्यसृष्टीची सैन्याला अशीही मानवंदना

काश्मीरमधील पुलवामा येथे लष्करांच्या गाडीवर झालेल्या भ्याड हल्ल्याचे पडसाद संपुर्ण देशावर उमटत आहेत. पाकिस्तानला धडा शिकवा. पाकिस्तानचा बदला घ्या असंच सर्वजण सोशल मिडीया आणि सर्वत्र बोलताना पाहायला मिळतायत.  शिवाय शहीदांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे.....

Read more

By | Thursday, 21 Feb, 2019

मिका सिंग ने उडवली धमाल, ‘डोक्याला शॉट’ सिनेमात गायलं हे गाणं

'डोक्याला शॉट' नावाचा धमाल कॉमेडी सिनेमा १ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या हटके नावावरून ह्या  सिनेमात काहीतरी धमाकेदार आणि मजेशीर पाहायला मिळणार हे नक्की. चित्रपटाच्या 'जोरू का गुलाम' या पहिल्या गाण्याला प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद.....

Read more

By | Thursday, 21 Feb, 2019

अभिनय बेर्डे बनला फिटनेस फ्रीक, जिममधला व्हिडिओ केला शेअर

ती सध्या काय करते या आपल्या पहिल्याच सिनेमातून तरुणींच्या हृदयात स्थान मिळवलेला अभिनेता म्हणजे अभिनय बेर्डे. गोंडस चेहरा आणि स्टायलिश अंदाज यामुळे अभिनय आजच्या तरुणाईचा चेहरा वाटतो. अभिनय लूक इतकाच फिटनेसबद्दलही कमालीचा जागरुक आहे. अलीकडेच.....

Read more

By | Wednesday, 20 Feb, 2019

‘सूरसपाटा’ सिनेमातील पहिलं वहिलं गाणं रिलीज, ‘रंग भारी रे रंगणार’ म्हणत मुलांचा खेळ

गावात चार समवयस्क टाळकी जमली की रंगतो लगोरीचा खेळ. सूरसपाटामधील या गाण्यात असच खेळ रंगला आहे. या गाण्यातील खेळ पाहून प्रत्येकालाच लहानपणाची आठवण होईल यात शंका नाही. 'सूर सपाटा'मधील 'रंग भारी रे... रंगणार' हे गीत.....

Read more