By Bollywood Reporter | Monday, 13 Jul, 2020

या मराठी अभिनेत्रीला अभिनयाची संधी मिळाली होती गोविंदामुळे

स्वत:च्या खास अभिनय शैली आणि नृत्यासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे गोविंदा. गोविंदाने एक खास किस्सा शेअर केला आहे. मराठमोळी अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्याबाबत एक किस्सा शेअर केला आहे. सोनालीला पहिला ब्रेक गोविंदाने मिळवून दिला होता असं.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 13 Jul, 2020

चार स्टाफ मेंबर Covid-19 पॉझिटिव्ह आल्याने दिग्दर्शक जोया अख्तरचा बंगलाही सील

करोनाच्या केसेस वाढताना दिसत आहे. सामान्य व्यक्तीपासूनते सेलिब्रिटीपर्यंत कोणीही करोनाच्या तडाख्यातून सुटलेलं नाही. अमिताभ बच्चन, अनुपम खेर यांचे कुटुंबियही या करोनाच्या तडाख्यात सापडले आहेत. अलीकडेच रेखा यांच्या सिक्युरिटी गार्डची टेस्ट करोना पॉझिटिव्ह आल्याने रेखा यांचा बंगला.....

Read more

By Bollywood Reporter | Saturday, 11 Jul, 2020

अनुपम खेर यांच्या आईसोबतच या कुटुंबियांनाही Covid-19 ची लागण

करोनाचं लोण आता बॉलिवूडमध्ये चांगलंच पसरताना दिसत आहे. अमिताभ आणि अभिषेकनंतर आता आणखी एका सेलिब्रिटीच्या कुटुंबावर करोनाचं संकट आहे. अभिनेता अनुपम खेर यांनी त्यांची आई, भाऊ, भावजय आणि पुतणी यांना करोनाची लागण झाल्याचं सांगितलं आहे. यासोबतच.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 09 Jul, 2020

प्रभास आता करणार पुजा हेगडेसोबत रोमान्स, ‘राधे श्याम’ सिनेमाचं पोस्टर आलं समोर

प्रभास आणि पुजा हेगडे स्टारर राधे श्याम सिनेमाचं पोस्टर समोर आलं आहे. या पोस्टरवर प्रभास आणि पुजा दोघंही प्रेमात आकंठ बुडालेले दिसत आहेत. टीसीरीज, कृष्णम राजू, वामसी, प्रमोद आणि प्रसीदा हे या सिनेमाची निर्मिती करत.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 09 Jul, 2020

विकास दुबे एन्काउंटर : नेटिझन्स म्हणतात, ‘याचे कॉपीराईट्स तर रोहित शेट्टीकडे आहेत’

कुप्रसिद्ध गॅंगस्टर विकास दुबेचा आज एन्काउंटर झाला. काहीश्या कृत्रिम आणि फिल्मी वाटत असलेल्या या एन्काउंटरच्या बातमीनंतर नेटिझन्स चांगलेच रंगात आले आहेत. या एन्काउंटरचे फोटो पाहून नेटिझन्सनी याची तुलना रोहीत शेट्टीच्या सिनेमाशी केली आहे. भरपुर मसाला आणि.....

Read more

By Bollywood Reporter | Tuesday, 07 Jul, 2020

अनिल कपूरचा फिटनेस पाहून हृतिकने केली ही कमेंट

अनिल कपुर यांचं नाव सुपरफिट अभिनेत्यांच्या यादीत सगळ्यात वर आहे. या अभिनेत्याचं वय 63 वर्षं आहे हे कुणाला सांगूनही पटत नाही. अजूनही अनिल कपुरचे चार्म टिकवला आहे. अनिलने नुकतेच त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. या.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 06 Jul, 2020

‘दिल बेचारा’ च्या ट्रेलरबाबत क्रिती सॅनॉन म्हणते, ‘’माझ्यासाठी हे पाहणं खुप भावनिक करणारं आहे’

सुशांत सिंग राजपुतच्या अकाली जाण्यानंतर आठवणींच्या माध्यमातून तो आपल्यात आहे. त्याच्या चाहत्यांना त्याच्या शेवटच्या सिनेमाची उत्सुकता आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. आता जगात नसलेल्या सुशांतला स्क्रीनवर पाहणं थोडफार दु:खदायकही आहे. 

 

By Bollywood Reporter | Thursday, 02 Jul, 2020

सुशांत सिंग राजपुतला श्रद्धांजली वाहणारी पोस्ट ठरली सरोज खान यांची शेवटची पोस्ट

हे वर्षं बॉलिवूडसाठी वेदनादायी ठरलं आहे. इरफान खान , ऋषी कपूर, सुशांत सिंग राजपुत, साजिद खान आणि आता सरोज खान हे कलाकार जग सोडून गेले. सुशांत सिंग राजपुतच्या मृत्यूचा धक्का ओसरतो न ओसरतो तोच सरोज.....

Read more