By  
on  

Corona Virus: ‘कुली नं. 1’ चं हटके पोस्टर आलं समोर वरुण धवन दिसला मास्कमध्ये

वरुण धवनने आगामी कुली नं 1 चं नवीन पोस्टर जारी केलं आहे. या पोस्टवर तो मास्क लावलेल्या कुलीच्या लूकमध्ये दिसत आहे. या पोस्टरला पाहून वाटतं की वरुण जणू फॅन्सना मास्क लावण्याचं अपील करत आहे. पद्मश्री आणि राष्ट्रीय पुरस्कार विनर फिल्ममेकर नील माधव पंडा म्हणतात, ‘ हा कुली नियमांचं पालन करत असेल तर हा खरच कुली नं. 1 आहे.’ 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#coolieno1 हम आएंगे हसाने... ये वादा रहा

A post shared by Varun Dhawan (@varundvn) on

 

या सिनेमात वरुण आणि सारा एकत्र दिसणार आहेत. परेश रावल, जावेद जाफरी, राजपाल यादव, जॉनी लिव्हर आणि साहिल वैद या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाचं शुटिंग पुर्ण झालं आहे. हा सिनेमा लवकरच रिलीज होईल.

Recommended

PeepingMoon Exclusive