By Bollywood Reporter | Thursday, 21 May, 2020

क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरही थिरकला अक्षय कुमारच्या ‘बाला’गाण्यावर, पाहा व्हिडियो

करोना व्हायरसने सिनेसृष्टीसह खेळजगतावरही आपला प्रभाव दाखवला आहे. सध्या कोणतीही मॅच नसल्याने क्रिकेटर्सही घरी आहेत. पण यासोबतच सोशल मिडियावरही ते फॅन्सशी जोडले आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर मात्र सध्या चाहत्यांशी अनोख्या पद्धतीने संवाद साधतो आहे. नुकताच.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 21 May, 2020

नवाजुद्दीनची पत्नी आलियाने सुरु केलं ट्वीटर अकाउंट, केलं हे ट्वीट

नवाजुद्दीन सिद्दीकी काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजची पत्नी आलियाने त्याला घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. यानंतर आलियाने नुकतंच ट्वीटर अकाउंट उघडलं आहे. यावर तिने दावा केला की अनेक खळबळजनक खुलासे करणार आहे. 
यावेळी ट्वीटच्या.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 20 May, 2020

अखेर भल्लालदेवला मिळाली रिअल लाईफमधली देवसेना, पाहा फोटो

दाक्षिणात्य अभिनेता राणा दग्गुबातीने गर्लफ्रेंड मिहिका बजाजसोबत नुकताच साखरपुडा केला आहे.  राणाची बाहुबली सिनेमातील  भल्लालदेव ही व्यक्तिरेखा गाजली होती.राणाने सोशल मिडियावर फोटो शेअर करत याची माहिती दिली आहे. पारंपरिक वेशात दोघेही खुश दिसत आहेत. 12 मार्चला.....

Read more

By Bollywood Reporter | Tuesday, 19 May, 2020

दुरदर्शनवर येणार विनोदाची बहार, सुरु होणार ‘फ्लॉप शो’

रामायण आणि श्रीकृष्ण या मालिकांनी दुरदर्शनला पुन्हा सोन्याचे दिवस आणले. याशिवाय फौजी, सर्कस आणि शक्तिमान या मालिकांनी खास प्रेक्षकवर्ग जमवला. आता आणखी एक शो दुरदर्शनवर सुरु झाला आहे. जसपाल भट्टींचा कॉमेडी शो ‘फ्लॉप शो’चं पुन:प्रसारण होणार.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 18 May, 2020

खुद्द बोमन इराणींनीच सुचवलं होतं व्हायरसच्या भूमिकेसाठी इरफान खानचं नाव

29 एप्रिलला चतुरस्त्र अभिनेता इरफान खानचं निधन झालं. त्याच्या जाण्याचं दु:ख आजही त्याच्या चाहत्यांना आहे. अभिनेता बोमन इराणी यांनी इरफानची एक आठवण शेअर केली आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोमन यांनी एक खुलासा केला आहे. ‘बोमन.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 17 May, 2020

कुली सिनेमाच्या दरम्यान अशी होती अमिताभ यांची अवस्था, पाणी पिण्यास होती मनाई

38 वर्षांपुर्वी कुली सिनेमाच्या सेटवर घडलेल्या अपघाताच्या आठवणी अमिताभ यांनी ताज्या केल्या आहेत. ब्लॉगच्या माध्यमातून त्यांनी या आठवणींना उजाळा दिला आहे. अमिताभ म्हणतात, ‘ माझ्या गळ्यात असं उपकरण होतं ज्यामुळे बोलणं, हालचाल करणं अवघड होतं. यामुळे.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 17 May, 2020

रिद्धीमा कपूरने शेअर केला कपूर कुटुंबाचा ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटो

30 एप्रिलला अभिनेता ऋषी कपूर यांचं निधन झालं. त्यांची लेक रिद्धीमा कपूर मात्र अनेकदा ऋषी यांचे फोटो शेअर करून आठवणींना उजाळा देत असते. रिद्धीमाने अलीकडेच एक ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 17 May, 2020

ईदसाठी युपीला गेलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीची Corona Virus टेस्ट निगेटिव्ह

करोनाचा प्रभाव सगळीकडे आहे. करोना रुग्णांची संख्या असलेले हॉटस्पॉट जवळपास लॉकडाऊनमध्ये आहेत. या दरम्यान ईदसाठी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मुंबईहून उत्तर प्रदेशमधील बुढाना या गावी पोहोचला आहे. यानंतर कुटुंबासह जवळपास 14 दिवस तो क्वारंटाईन झाला आहे. तिथे.....

Read more