By Bollywood Reporter | Thursday, 14 May, 2020

प्रॉडक्शन हाऊसेसच्या मदतीला धावलं प्रोड्युसर्स गिल्ड, जारी केली नोटीस

मल्टीप्लेसची चेन असलेल्या INOX ने विविध प्रॉडक्शन हाऊसेसवर नाराजी व्यक्त केली आहे. INOXने एकप्रकारे इशारा देताना म्हटलं आहे की निर्माते सिनेमा थिएटरऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करणार असेल तर परिणाम योग्य होणार नाहीत. यावर प्रोड्युसर्स गिल्डने.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 13 May, 2020

कार्तिक आर्यन नाही तर हा अभिनेता आहे सारा अली खानचं क्रश

बॉलिवूडचा ग्रीक गॉड ऋतिक रोशनच्या लूक्सवर फिदा असलेल्यांची संख्या कमी नाही. पण या यादीत आणखी एका खास नावाची भर पडली आहे. नवाबकन्या सारा अली खानने नुकतंच तिच्या क्रशचं नाव जाहीर केलं. एका वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये साराने.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 13 May, 2020

अक्षय कुमारने केले मुंबई पोलिसांना 1000 सेंसर रिस्ट बॅण्ड दान

करोनापासून बचावाच्या अनेक पद्धती समोर येत आहेत. सध्या एक रिस्ट बॅण्ड आहे जो हातात घातल्यावर करोनाची लक्षणं ओळखू येतात. अभिनेता अक्षय कुमारने असे 1000 बॅण्डस मुंबई पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना संक्रमणाबाबत लगेच समजून.....

Read more

By Bollywood Reporter | Tuesday, 12 May, 2020

अभिनयासोबत अभिनेत्री भाग्यश्री या कलेतही आहे पारंगत

‘मैंने प्यार किया’ मधील लोभस चेह-याने प्रत्येकांना वेड लावणारी अभिनेत्री भाग्यश्री उत्तम स्वयंपाक देखील करते. याशिवाय भाग्यश्रीकडे अजून कला आहे. भाग्यश्री उत्तम स्केचिंग करते. भाग्यश्रीने अलीकडेच तिचं स्केचिंग चाहत्यांशी शेअर केलं आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ती.....

Read more

By Bollywood Reporter | Tuesday, 12 May, 2020

अजय देवगणने शेअर केला अमिताभ बच्चन यांचा प्रेरणादायी व्हिडियो

अभिनेता अजय देवगणने नुकताच बिग बींचा एक व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडियोच्या कॅप्शनमध्ये अजय म्हणतो, करोनाग्रस्त कोविड-19 ला हरवून घरी येत आहेत. आम्ही त्यांच्या हिमतीला दाद देतो आणि त्यांच्या समर्थनार्थ उभे राहतो.’ या व्हिडियोमध्ये अमिताभ.....

Read more

By Bollywood Reporter | Tuesday, 12 May, 2020

‘सर्कस’ नंतर शाहरुखची आणखी एक मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला

करोना व्हायरसमुळे मालिकांचं शुटिंग थांबलं आहे. त्यामुळे जुन्या मालिकांना पुन्हा चांगले दिवस आले आहेत. काही दिवसांपुर्वी शाहरुखची सर्कस ही मालिकादेखील टेलिव्हिजनवर रिकास्ट केली होती. आता शाहरुखची आणखी एक मालिका टेलिव्हिजनवर येण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘दुसरा केवल’.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 11 May, 2020

नागरिकांच्या मनोरंजनासाठी फाल्गुनी पाठकची अशीही आयडिया

सध्या करोनामुळे सर्वत्र नकारात्मक वातावरण आहे. या वातावरणात काहीतरी चांगली घटना, उत्तम संगीत किंवा जवळच्यांचा सहवास हवासा वाटतो. प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठकने ने यावर नुकतीच एक आयडिया शोधून काढली आहे. फाल्गुनीचं नाव काढलं की अनेक.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 11 May, 2020

कार्तिक आर्यनला या अभिनेत्रीसोबत अडकायचं आहे आईसलॅण्ड्वर

बॉलिवूडमधील नवीन चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन अनेक मुलींचं क्रश आहे. पण कर्तिकचं क्रश मात्र दुसरंच कुणीतरी आहे. कार्तिकने अलीकडेच एका मुलाखतीमध्ये त्याच्या आवडत्या अभिनेत्रीचं नाव सांगितलं आहे. विशेष म्हणजे त्याने यावेळी एक खास इच्छाही जाहीर केली.....

Read more