By Bollywood Reporter | Thursday, 07 May, 2020

इरफानचा खास सिनेमा ‘पीकू’ने पुर्ण केले 5 वर्षं, या आहेत खास आठवणी

8 मे 2015 ला इरफान खान, अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांचा पीकू हा सिनेमा रिलीज झाला आहे. इरफान आपल्यात नसला तरी या सिनेमातील उत्तम अभिनयातून तो सतत सोबत आहे. ट्वीटरवर #5YearsOfPiku हा ट्रेंड सेट.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 26 Apr, 2020

सुपरस्टार अक्षय कुमार म्हणतो, ‘ मी केवळ माझं कर्तव्य केलं’

अक्षय कुमारने करोना सोबतच्या लढाईत आतापर्यंत करोडो रुपये दान केले आहेत.  आताही तो पोलिसांच्या मदतीला धावला आहे. अक्षयने मुंबई पोलिस फाउंडेशनला दोन कोटी रुपये दान केले आहेत. हे दान मुंबई पोलिस हेडकाँस्टेबल चंद्रकांत पांडुरकर आणि संदीप.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 26 Apr, 2020

Corona virus: डॉक्टरांच्या मदतीला धावली विद्या बालन, केली इतकी मदत

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रत्येकजण आपल्यापरीने प्रयत्न करत आहेत. अनेक सेलिब्रिटीही शासनाला मदत करताना दिसत आहे. अभिनेत्री विद्या बालनही याकामी पुढे आली आहे. विद्याने सर्वप्रथम डॉक्टरांसाठी 1000 पीपीई किट्स दिले होते. यानंतर पुन्हा विद्याने भरीव मदत केली.....

Read more

By Bollywood Reporter | Saturday, 25 Apr, 2020

अभिनेता इरफान खानला मातृशोक, मुंबईतूनच घेणार अत्यंदर्शन


बॉलिवूड अभिनेता इरफान खान याच्या आई सईदा बेगम यांचं नुकतंच निधन झालं आहे.  त्या ८२ वर्षांच्या होत्या. राजस्थानमधील जयपुर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इरफान सध्या मुंबईत आहे. पण लॉकडाऊन असल्याने त्याला जयपुरला जाणं.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 23 Apr, 2020

विद्या बालनने बनवली तिची फेव्हरिट डिश मोदक, तुम्हीही करा ट्राय

लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकाजवळ पुरेसा वेळ आहे. त्यामुळे अनेकजण आपली इन होम बकेटलिस्ट पुर्ण करत आहेत. अभिनेत्री विद्या बालनही यात मागे नाही. विद्याही सध्या घरी राहून बकेटलिस्ट पुर्ण करत आहे. खरं तर विद्या स्वत: फारसा स्वयंपाक करत.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 22 Apr, 2020

लॉकडाऊनमुळे संजय लीला भन्साळींनी घेतला सेट तोडण्याचा निर्णय

करोनाच्या प्रकोपाने प्रत्येक क्षेत्राला आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागलं आहे. सिनेसृष्टीही याला अपवाद नाही. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनाही मोठ्या नुकसानाला तोंड द्यावं लागलं आहे. कोरोनाचं गंडातर संजय यांच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ या सेटवरही आलं आहे. लांबत.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 19 Apr, 2020

सलमान म्हणतोय, इन्सानियत के लिए लडोना, प्यार करोना.......

 सलमान खानचं मोस्ट अवेटेड गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सलमान ‘प्यार करोना’ या गाण्यामधून त्याच्या आवाजाची जादू प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. सलमानच्या युट्युबवर हे गाणं प्रेक्षकांना ऐकता येणार आहे.या गाण्याच्या माध्यमातून सलमानने करोनाविषयक अवेअरनेस.....

Read more

By Bollywood Reporter | Saturday, 18 Apr, 2020

सलमान सुरु करणार आपलं युट्युब चॅनेल, टीजर आला समोर

सलमानच्या फॅन्सची संख्या जगभरात आहे. सलमान याच चाहत्यांसाठी युट्युब चॅनेल सुरु करण्याचा निर्णय सलमान ने घेतला आहे. या युट्युब चॅनेलचा भाग आहे करोना थीम साँग. हे साँग करोनावरुन प्रेरित आहे. या गाण्याला सलमानने त्याचा आवाज दिला.....

Read more