By Bollywood Reporter | Thursday, 16 Apr, 2020

मिलिंद सोमणने लॉकडाऊनमध्ये दिला 80 वर्षांपुर्वीच्या या खास आठवणीला उजाळा

सुपर मॉडेल मिलिंद सोमणने अलीकडेच त्याचा लग्नाचा फोटो शेअर केला आहे. पण या पोस्टची खास बात म्हणजे मिलिंदने त्याच्या फोटोसोबत आजी-आजोबांच्या लग्नाचा फोटोही शेअर केला आहे. मिलिंदच्या आजी-आजोबांच्या लग्नाचा फोटो जवळपास 80 वर्षांपुर्वीचा आहे. या पोस्टला.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 15 Apr, 2020

नीरज पांडेच्या ‘चाणक्य’ साठी अजय देवगण करणार केसांचा त्याग

लॉकडाऊनमुळे सिनेसृष्टी बंद असली तरी निर्माते, दिग्दर्शक घरीच राहून पुढील प्रोजेक्टच्या तयारीत गुंतले आहेत. दिग्दर्शक नीरज पांडेही असंच काहीसं करत आहेत. नीरज सध्या आगामी ‘चाणक्य’च्या तयारीत गुंतले आहेत. नीरजने पटकथेवरील काम पुर्ण केलं आहे. अजय देवगण.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 15 Apr, 2020

सलमान म्हणतो, ‘सर्वजण घरीच राहिले असते तर लॉकडाऊन कधीच संपलं असतं’

 करोनाच्या साथीमुळे सेलिब्रिटीही स्वत:च्या घरी आयसोलेशनमध्ये आहेत. सलमान सध्या पनवेल येथील फार्महाऊसवर अडकला आहे. सलमानने तिथून एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये सलमान पोलिस आणि डॉक्टरांवर हल्ले करणा-यांवर चांगलाच भडकला आहे. सलमान आपल्या व्हिडियोमध्ये म्हणतो, ‘.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 13 Apr, 2020

निर्माते करीम मोरानींची दुसरी Corona virus टेस्टही पॉझिटिव्ह

चेन्नई एक्सप्रेसचे निर्माते करीम मोरानी यांच्या दोन्ही मुली शाजा आणि जोयाच्या करोना टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. पण करीम मोरानींची करोना टेस्ट मात्र पॉझिटिव्ह आली आहे. अलीकडेच त्यांची दुसरी टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे. 
त्यांच्यावरमुंबईमधील नानावटी हॉस्पिटलमध्ये.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 05 Apr, 2020

या अभिनेत्रीच्या घराशेजारी सापडला corona virus चा रुग्ण, केली ही उपाययोजना

मणिकर्णिका: क्वीन ऑफ झांसी, या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या अडचणीत सापडली आहे. याला कारण आहे करोना व्हायरस. अभिनेत्री अंकित लोखंडे रहात असलेल्या अपार्टमेंट शेजारील घराता करोनाचा रुग्ण आढळून आल्याने तिची सोसायटी सील.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 29 Mar, 2020

Corona मुळे अजय देवगणच्या ‘चाणक्य’ला होतोय उशीर? दिग्दर्शक काय म्हणतात जाणून घ्या

अजय देवगण आगामी सिनेमात राजनितीतज्ञ चाणक्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 2018मध्येच या सिनेमाची घोषणा केली गेली होती. यावर्षी ऑक्टोबरमध्ये या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवातही होणार होती. पण करोनाच्या प्रकोपामुळे या सिनेमाचं शुटिंग पुढे गेलं आहे. दिग्दर्शक नीरज पांडे.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 29 Mar, 2020

सलमानची अशीही दानशुरता केलं हे काम

सध्या सर्वत्र चर्चेत असलेलं एकच नाव म्हणजे करोना. या नावाने प्रत्येकाला आज दहशतीत ठेवलं आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे संपुर्ण देश सध्या लॉकडाऊनच्या छायेत आहे. देशातील अनेक नांदते उद्योग करोनाच्या सावटामुळे बंद आहेत. अशा वेळी हातावर.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 26 Mar, 2020

अमिताभ बच्चन यांचा Corona virus प्रसारासाठीचा दावा चुकिचा, ट्वीट डिलीट केलं

बिग बी अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच करोना व्हायरसबाबत केलेला दावा आरोग्य मंत्रालयाकडून फेटाळण्यात आला आहे. अमिताभ यांनी  “करोनाचा रुग्ण बरा झाल्यानंतरही काही आठवड्यांपर्यंत त्याच्या विष्टेत करोनाचे विषाणू असतात. हे विषाणू अनेक दिवस जिवंत राहू शकतात......

Read more