By Devendra Jadhav | Tuesday, 26 Nov, 2019

Photos:लाल साडीत खुलुन आलं क्रांती रेडकरचं सौंदर्य

अभिनेत्री, दिग्दर्शक, व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट अशा अनेक कलांमध्ये पारंगत असलेली अभिनेत्री म्हणते क्रांती रेडकर. क्रांतीने नवं फोटोशूट केलं असून यामध्ये लाल साडीमध्ये क्रांती कमालीची सुंदर दिसत आहे.

क्रांतीने नुकतंच स्वतःच्या मुलींच्या नावांनी.....

Read more

By Devendra Jadhav | Tuesday, 26 Nov, 2019

Exclusive: खुद्द जेम्स बाँड रणवीर सिंगला घाबरला! 'नो टाईम टु डाय'ने रणवीरच्या '83' सोबत टक्कर टाळली

तुम्ही वाचलं ते अगदी खरंय... जेम्स बाँड रणवीर सिंगला घाबरलाय का? तर याचं उत्तर हो! जेम्स बाँड सिरीजचा 25 वा सिनेमा 'नो टाईम टु डाय' एप्रिल 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे. परंतु पिपिंगमूनला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह.....

Read more

By Devendra Jadhav | Tuesday, 26 Nov, 2019

Birthday Special: 'गोल्ड मॅन' बप्पी दांचं हे सिक्रेट तुम्हाला माहितीय का ?

बाॅलिवुडमध्ये स्वतःच्या गायनाच्या वेगळ्या शैलीने रसिकांच्या हृदयसिंहासनावर राज्य करणारे गायक म्हणजे बप्पी लहरी. बप्पी लहरींच्या अनेक गाण्यांनी धुमाकुळ घातला. गायनाशिवाय बप्पी दां ना बाॅलिवुडचे 'गोल्डन किंग' म्हणुन ओळखले जाते. बप्पी लहरींच्या अंगावर अनेक सोन्याच्या जाडजुड.....

Read more

By Devendra Jadhav | Tuesday, 26 Nov, 2019

'पानीपत' कार विश्वास पाटील यांनी ठोकला सात कोटींचा दावा

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानीपत' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. परंतु या सिनेमा प्रदर्शित होत असतानाच मराठीमधील सुप्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी 'पानीपत' सिनेमाच्या निर्मात्यांवर कथा चोरीचा आरोप केला आहे. 

विश्वास पाटील लिखित 'पानीपत' ही कादंबरी.....

Read more

By Devendra Jadhav | Monday, 25 Nov, 2019

मराठी सेलिब्रिटींनी 26/11 च्या दिवशी शहीद झालेल्या शुरवीरांना वाहिली आदरांजली

26 नोव्हेंबर 2008 ची मुंबईमधील काळरात्र अजुनही कोणी विसरलं नाही. दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यामध्ये असंख्य निरपराध माणसांचे प्राण गेले. तसेच या क्रुर आतंकवाद्यांशी सामना करणा-या पोलीसांना सुद्धा स्वतःच्या प्राणांची आहुती द्यावी लागली. 

या काळरात्री शहीद झालेल्या.....

Read more

By Devendra Jadhav | Monday, 25 Nov, 2019

अर्जुन कपुरच्या लग्नाआड येतंय हे 'बाल'विघ्न, वाचा सविस्तर

अर्जुन कपुर लवकरच आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित आगामी 'पानीपत' मधुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामुळे अर्जुन कपुर सध्या चर्चेत आहे. पण सध्या अर्जुन त्याच्या व्ययक्तिक आयुष्याविषयीच्या गोष्टींसाठी चर्चेत आहे. 

सर्वांना माहीतीच आहे की अर्जुन कपुर व्ययक्तिक आयुष्यात.....

Read more

By Devendra Jadhav | Monday, 25 Nov, 2019

मराठी इंडस्ट्रीतली 'अप्सरा' आता परीक्षकाच्या भुमिकेत

स्वतःच्या सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. अनेक मराठी सिनेमांमध्ये वैविध्यपुर्ण भुमिका साकारुन सोनालीने सर्वांची मनं जिंकली आहेत. आता सोनाली एका नव्या भुमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका नव्या.....

Read more

By Devendra Jadhav | Monday, 25 Nov, 2019

Photos: 'करिश्मा का करिश्मा' मधील बालकलाकार आता दिसते अशी, ओळखुही शकणार नाही

'करिश्मा का करिश्मा' ही मालिका सर्वांना आठवत असेल. छोट्या करिश्मा रोबोटची जादु अजुनही सर्वांच्या स्मरणात आहे. ही भुमिका साकारणा-या बालकलाकराचे सगळीकडुन कौतुक झालं. या बालअभिनेत्रीचं नाव म्हणजे झनक शुक्ला. 

'करिश्मा का करिश्मा' मालिकेमुळे झनक शुक्ला हे.....

Read more