'बिग बॉस मराठी' च्या पाचव्या दिवशी वैशाली आणि बिचुकले यांच्या टीम मधून पहिला कॅप्टन निवडला जाणार आहे. यावेळी वैशालीच्या टीममधून सर्वानुमते शिवचं नाव निवडण्यात आलं आहे. बिचुकले यांच्या टीममधून नेहाचं नाव उमेदवारासाठी निवडण्यात आलं आहे......
बिग बॉसच्या घरात चौथा दिवस जरा शांत होता. काल बिग बॉसच्या घरात रात्री सदस्य गार्डन परिसरात निवांत बसले होते. तेव्हा त्यांच्यात गाण्याचा भेंड्यांचा डाव रंगला.
यामध्ये शिवानी सुर्वे, अभिजीत बिचुकले, वैशाली माडे, शिव ठाकरे, पराग कान्हेरे, माधव देवचके, दिगंबर.....
‘बिग बॉस मराठी 2’ मध्ये यावेळी स्पर्धकांचं वैविध्य पाहायला मिळत आहे. कोणी लावणीसम्राज्ञी आहे तर कोणी राजकारणी. यातील एक नाव म्हणजे पराग कान्हेरे. व्यावसायिक दृष्ट्या शेफ असलेल्या परागने आपल्या या अनोख्या करियरमध्ये अनेक विक्रम केले आहेत.
पहिल्या सिजनप्रमाणे 'बिग बॉस मराठी' च्या दुसऱ्या सिजनला सुद्धा प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. वेगवेगळे टास्क, स्पर्धकांचे आपापसातले वाद यामुळे बिग बॉसच्या घरात उत्तरोत्तर रंगत चढत आहे.
बिग बॉसच्या घरात आता कॅप्टनपदाचा एक वेगळा टास्क रंगणार.....
'बिग बॉस मराठी'मधील टास्क अगदी जोमात आहेत. तसेच असेही वाटते की, स्पर्धकांनी गटबाजी करण्यास सुरूवात केली आहे. या सीजनच्या पहिल्या टास्कसाठी घरातील सदस्यांना दोन टीम्समध्ये विभागण्यात आले. एका टीमचे नेतृत्व अभिजीत बिचुकले आणि दुस-या टीमचे नेतृत्व वैशाली.....
बिग बॉस मराठीच्या घरातील चौथा दिवस खूप वादग्रस्त आणि भावूक ठरला. वीणा आणि नेहाला डोक्यावर अपात्र लिहून आणि गळ्यात पाटी लटकवून घरामध्ये वावरण्यास बिग बॉसने सांगितले. तर पराग आणि वैशालीमधील वाद तसेच रुपाली, नेहा आणि अभिजित.....
'बिग बॉस मराठी 2' मध्ये उत्तरोत्तर रंगात चढत आहे. कलाकारांचे स्वभाव, भांडणं यामुळे 'बिग बॉस मराठी 2' ला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत बिग बॉसचे ४ दिवस पूर्ण झाले असून या चार दिवसांमध्ये स्पर्धकांमध्ये.....
अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या कामातून कामातून ब्रेक घेऊन परदेशवारी करत आहे. हि परदेशवारी ती तिच्या नव्या सिनेमासाठी करत आहे कि अशीच ती फिरण्यासाठी गेली आहे हे मात्र समजले नाही.
'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेमधून प्राजक्ता माळी हे नाव.....