By | Friday, 31 May, 2019

‘बिग बॉस मराठी 2’ च्या घरात हि स्पर्धक आहे सर्वात 'कुल'

'बिग बॉस'च्या घरात भांडण-तंटे होणं आता नवीन नाही. 'बिग बॉस' मराठीच्या पहिल्या पर्वात अनेक वाद-विवाद आणि टोकाची भांडणं पाहायला मिळाल्यावर, आता दुसऱ्या पर्वातही आठवडा पूर्ण व्हायच्या अगोदरच घरात आलेला प्रत्येक सदस्य कधी ना कधी दुसऱ्या सदस्यावर आवाज.....

Read more

By | Friday, 31 May, 2019

'बिग बॉस मराठी 2'चे स्पर्धक अभिजीत बिचुकले नेमके कुठे चुकले?

'बिग बॉस'च्या घरातलं वातवरण काहीसं हलकं फुलकं होतंय असं वाटत असतानाच चौथ्या दिवशी सदस्यांनी घराचं शब्दश: कुरुक्षेत्र केलं. सुरुवातीला मिळून मिसळून वागणारे सदस्य टास्कसाठी गटातटात विभागले गेले आहेत. परंतु बिचुकले मात्र माधव, नेहा आणि मैथिली यांच्यासोबत आदल्या.....

Read more

By | Thursday, 30 May, 2019

अभिनेता आस्ताद काळेने लिहिली माधव देवचकेसाठी एक भावनिक पोस्ट

'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वात 'सरस्वती' मालिकेतला ‘राघव’ म्हणजेच मुख्य अभिनेता आस्ताद काळे दिसला तर आता 'बिग बॉस मराठी'च्या दुस-या पर्वात या मालिकेतला राघवचा लहान भाऊ कान्हा म्हणजेच अभिनेता माधव देवचके दिसून येत आहे.

मालिकेत जसे.....

Read more

By | Thursday, 30 May, 2019

'बिग बॉस मराठी 2' मध्ये या स्पर्धकांमध्ये होत आहे गटबाजी

बिग बॉसचा कुठल्याही भाषेमधला सिझन असो या कार्यक्रमातील सदस्य, भांडण याचबरोबर या बिग बॉसच्या घरात बनले जाणारे ग्रुप नेहमीच चर्चेचा विषय असतात.

 बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमध्ये सई, पुष्कर आणि मेघा आणि त्यानंतर त्यांच्या ग्रुप मध्ये.....

Read more

By | Thursday, 30 May, 2019

म्हणून 'बिग बॉस मराठी 2' च्या घरात अभिजीत बिचुकले यांना आलं गहिवरून

'बिग बॉस मराठी 2' ची चर्चा सगळीकडे रंगत आहे. आरोप-प्रत्यारोप, कुरघोडी, बाचाबाची यांमुळे 'बिग बॉस मराठी 2' ची रंगत उत्तरोत्तर वाढत आहे. बिग बॉसचे आतापर्यंत ४ दिवस पूर्ण झाले असून या ४ दिवसात यातील सहभागी.....

Read more

By | Thursday, 30 May, 2019

आनंद शिंदेंच्या आवाजातलं हे 'टकाटक' गाणं पाहिलंत का?

प्रथमेश परब, रितिका श्रोत्री, अभिजीत आमकर, प्रणाली भालेराव या कलाकारांची प्रमुख भूमिका असलेला 'टकाटक' सिनेमाची सध्या सगळीकडे जोरात चर्चा आहे. नुकतंच या सिनेमातलं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटला आलं आहे.

'आपला हात जगन्नाथ' असे या गाण्याचं नाव.....

Read more

By | Thursday, 30 May, 2019

अखेर विधीचा संशय खरा ठरला, 'जिवलगा' मालिकेत येणार नवे वळण

'स्टार प्रवाह’वरील ‘जिवलगा’ मालिका निर्णायक वळणावर येऊन पोहोचलीय. काव्या आणि निखिलच्या प्रेमप्रकरणाबद्दल विधीला वाटणारा संशय अखेर खरा ठरलाय. विधीसाठी ही गोष्ट नक्कीच धक्कादायक आहे. सुखी संसाराला दृष्ट लागावी अशीच काहीशी घटना विधीच्या आयुष्यात घडलीय. या.....

Read more

By | Thursday, 30 May, 2019

'बिग बॉस मराठी 2' च्या घरात पुन्हा एकदा बिचूकलेंवर सदस्यांची आगपाखड

'बिग बॉस मराठी २' मध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडताना दिसत आहेत. 'सवाल ऐरणीचा' हा टास्क काल देखील पार पडला. सदस्य भावूक झाले आणि त्याचबरोर बरीच मज्जा मस्ती करताना देखील दिसले. नॉमिनेशनमधून स्वतःचा.....

Read more