By | Thursday, 30 May, 2019

नागराज मंजुळे यांनी पाळला शब्द, स्पर्धकाची पूर्ण केली हि इच्छा

केबीसी मराठीचं नवं पर्व नुकतंच प्रेक्षकांच्या भेटला आलं आहे. नागराज मंजुळे यांची निवेदनाची वेगळी पद्धत सर्वांना आवडते आहे.

'उत्तर शोधलं की जगणं बदलतं' हे 'कोण होणार मराठी करोडपती' या कार्यक्रमातून सांगण्यात आले आहे आणि जगणं बदलण्यासाठी,.....

Read more

By | Wednesday, 29 May, 2019

'बिग बॉस मराठी 2' च्या घरात विद्याधर जोशी यांनी व्यक्त केली ही खंत

बिग बॉसच्या घरात अवघे दोन दिवस झालेत आणि आतापासूनच या घरातले स्पर्धक मजेशीररित्या एकमेकांशी जुळवून घेत आहेत. अशाच एका निवांतवेळी सर्वजण गप्पा मारत असताना विद्याधर जोशी काहीसे गोंधळलेले होते. त्यांनी तरुण स्पर्धकांना त्यांनी विचारले की, ''वेब.....

Read more

By | Wednesday, 29 May, 2019

'बिग बॉस मराठी 2'च्या घरात अशी रंगली बनवाबनवी

'बिग बॉस मराठी 2'च्या घरामध्ये सध्या नॉमिनेशनचे टास्क, वाद – विवाद, भांडण, मतभेद, मैत्री अशा गोष्टी दिसून येत आहेत. या सगळ्यामध्ये बिग बॉसने सदस्यांसाठी खूपच वेगवेगळे टास्क दिले आहेत.

सदस्यांमध्ये सध्या 'सवाल ऐरणीचा' हा टास्क रंगत आहे. सुरेखा.....

Read more

By | Wednesday, 29 May, 2019

'बिग बॉस मराठी 2' मध्ये रुपाली भोसले सदस्यांसाठी बनली मेकअप आर्टिस्ट्

'बिग बॉस मराठी 2' सुरु होऊन काही दिवस झाले असतानाच यामध्ये सहभागी असलेल्या स्पर्धकांचे स्वभाव हळूहळू प्रेक्षकांना कळू लागले आहेत. पहिल्या आठ्वड्यासाठी शिव ठाकरेवर नॉमिनेशनची टांगती तलवार आहे. तसेच अभिजीत बिचुकले आणि वैशाली माडे हे.....

Read more

By | Wednesday, 29 May, 2019

घराची संकल्पना सांगू पाहणारा 'वेलकम होम' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

'घर म्हणजे काय', 'माझं घर म्हणजे काय', 'आपली माणसं म्हणजे काय' हे आणि असे अनेक प्रश्न विचारत त्याची उत्तरंही देणाऱ्या 'वेलकम होम' या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. दिग्गज कलाकारांची फौज असलेला हा सिनेमा १४ जूनला.....

Read more

By | Wednesday, 29 May, 2019

संतोष जुवेकरचा रावडी अंदाज असलेला 'अधम' सिनेमाचा ट्रेलर एकदा बघाच

संतोष जुवेकर हा मराठी सिनेसृष्टीमधील एक लोकप्रिय अभिनेता आहे. संतोषने मराठी सोबतच काही हिंदी सिनेमांमध्ये सुद्धा स्वतःच्या अभिनयाची छाप पडली. हा हरहुन्नरी अभिनेता लवकरच 'अधम' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संतोषने याआधी 'स्ट्रगलर साला'.....

Read more

By | Tuesday, 28 May, 2019

‘बिग बॉस मराठी 2’ मध्ये शिवानी सुर्वेच्या शूजमागचे हे आहेत डिझायनर

‘बिग बॉस मराठी 2’ मध्ये 'देवयानी' फेम अभिनेत्री शिवानी सुर्वे सध्या प्रेक्षकांचे लक्ष आकर्षित करून घेत आहे. तिचे स्टाइलिश आउटफिट, एक्सेसरीज आणि शूजची क्रेझ तिच्या फॅन्समध्ये आहे. शिवानीने या गोष्टी कोणत्या तरी महागड्या डिझायनरकडून विकत.....

Read more

By | Tuesday, 28 May, 2019

प्रेक्षकांच्या लाडक्या 'आर्ची'ला बारावीच्या परीक्षेत 'सैराट' यश

प्रेक्षकांची लाडकी आर्ची अर्थात रिंकू राजगुरू बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली असून तिने घवघवीत यश संपादन केलं आहे. आज बारावीचा निकाल जाहीर झाला असून रिंकूला या परीक्षेत ८२ टक्के गुण मिळाले आहेत. एकूणच रिंकूचं अभिनयालं करियर सध्या.....

Read more