By | Tuesday, 28 May, 2019

तर अशी असणार अमेय वाघची 'गर्लफ्रेन्ड',पाहा टीजरमधून एक झलक

अमेय वाघचा आगामी 'गर्लफ्रेन्ड' या सिनेमाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सई ताम्हणकर या सिनेमात अमेय वाघची गर्लफ्रेंड म्हणून झळकणार असल्याची बातमी प्रसिद्ध झाली.

या सिनेमाचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला असून सई ताम्हणकर.....

Read more

By | Tuesday, 28 May, 2019

आपुलकीच्या नात्यात गुंफलेला 'मोगरा फुलला' सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या मराठी सिनेविश्वात कौटुंबिक सिनेमे प्रेक्षकांची पसंती मिळवत आहेत. 'मुंबई पुणे मुंबई ३', 'वेडींगचा शिनेमा' यांसारख्या कौटुंबिक सिनेमांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या यादीत 'मोगरा फुलला' या सिनेमाची भर पडली आहे. श्राबनी देवधर दिग्दर्शित 'मोगरा.....

Read more

By | Tuesday, 28 May, 2019

अभिनेत्री गौरी किरणला राज्य शासनाचा 'प्रथम पदार्पण अभिनेत्री' पुरस्कार

‘पुष्पक विमान’ या सुपरहिट चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या गौरी किरणला (गौरी कोठावदे) राज्य सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ५६ व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. कै. रंजना.....

Read more

By | Monday, 27 May, 2019

छोट्या आंबेडकरांची भूमिका साकारणाऱ्या अमृत गायकवाडविषयी जाणून घ्या

स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा...' या मालिकेत बालपणीच्या आंबेडकरांची भूमिका बालकलाकार अमृत गायकवाड साकारत आहे. छोट्या अमृतवर सध्या सगळीकडे कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अमृत मुळचा.....

Read more

By | Monday, 27 May, 2019

'बिग बॉस मराठी 2' मध्ये शिवानी सुर्वेची अभिजीत बिचुकलेवर दिव्यदृष्टी, वाचा सविस्तर

'बिग बॉस मराठी 2' चा ग्रँड प्रीमियर काल नुकताच संपन्न झाला. बिग बॉस 2 मधील १५ स्पर्धकांनी या नव्या सीजनमध्ये दिमाखात प्रवेश केला. या नव्या सीजनमध्ये स्पर्धकांचं वैविध्य असलेलं पाहायला मिळत आहे.

'बिग बॉस मराठी 2'.....

Read more

By | Monday, 27 May, 2019

''शरद पवार यांची भूमिका साकारायला आवडेल'', सुबोध भावे

बायोपिक आणि सुबोध भावे हे एक समीकरण आहे. सुबोधने आतापर्यंत बालगंधर्व, लोकमान्य टिळक, काशिनाथ घाणेकर या चरित्र भूमिका पडद्यावर उत्तमपणे रंगवल्या. येत्या काही दिवसांमध्ये सुबोध भावे थोर आणि ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांच्या भूमिकेत दिसला.....

Read more

By | Monday, 27 May, 2019

56 व्या राज्य मराठी पुरस्कार सोहळ्यामध्ये स्वानंद किरकिरे यांना मिळाला हा पुरस्कार

वरळी येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया येथे 'मराठी चित्रपट पुरस्कार' प्रदान सोहळा अतिशय दिमाखदार पद्धतीने पार पडला. 56 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराचा दिमाखदार सोहळ्याला ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे,.....

Read more

By | Sunday, 26 May, 2019

'बिग बॉस मराठी 2' मधील स्पर्धक क्रमांक ८ : शिव ठाकरे

मूळचा अमरावती येथे राहणारा शिव ठाकरे हा रोडीज या लोकप्रिय रिऍलिटी शोचा विजेता आहे. २८ वर्षांचा असलेल्या शिवला अभिनयाची आवड आहे. शिवची स्वतःची डान्स अकॅडमी असून याद्वारे तो नृत्याचं प्रशिक्षण.....

Read more