By | Saturday, 25 May, 2019

'विठूमाउली' मालिकेच्या टीमने ५०० भागांचं दणक्यात केलं सेलिब्रेशन

‘स्टार प्रवाह’वरील ‘विठुमाऊली’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. या मालिकेचे नुकतेच ५०० भाग पूर्ण झाले. या खास प्रसंगी मालिकेची संपूर्ण टीम आणि निर्माते महेश कोठारे, आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांच्या उपस्थितीत सर्वानी सेटवर केक कापून.....

Read more

By | Saturday, 25 May, 2019

अभिनेत्री अभिज्ञा भावे करतेय मदतीचं आवाहन! कशासाठी ते जाणून घ्या

मराठी सिनेविश्वात वावरणारे कलाकार नेहमीच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे समाजकार्यात पुढाकार घेत असलेले पाहायला मिळतात. मालिकाविश्वातील गुणी अभिनेत्री अभिज्ञा भावेने नुकतंच आपल्या इंस्टाग्रामवर एका व्हिडिओ मार्फत तिच्या चाहत्यांना एका मदतीचं आवाहन केले आहे.

अभिज्ञाला काही दिवसांपूर्वी रेवणसिद्ध.....

Read more

By | Friday, 24 May, 2019

बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक: सागर देशमुख

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेत सागर देशमुख हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारत आहे. यानिमित्ताने पिपिंगमून मराठीने अभिनेता सागर देशमुखशी खास बातचीत केली. यामध्ये आंबेडकरांची भुमिका साकारताना.....

Read more

By | Friday, 24 May, 2019

कुशलच्या आनंदात श्रेया सहकुटुंब सहभागी, हे आहे कारण

'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या कार्यक्रमात आजपर्यंत अनेक मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत वावरणाऱ्या तारेतारकांनी उपस्थिती दर्शवली आहे. या कार्यक्रमातील निखळ विनोद प्रेक्षकांची गेली ३-४ वर्ष करमणूक करत आहेत. हा.....

Read more

By | Friday, 24 May, 2019

अभिनेत्री राधा सागर बनवणार आंबट गोड 'लोणचं'

मराठी सिनेमातली लोकप्रिय अभिनेत्री राधा सागर संजय लीला भन्साळी निर्मित आणि मंगेश हाडवळे दिग्दर्शित 'मलाल' या हिंदी सिनेमात सिनेमात काम करणार असल्याची जोरदार चर्चा सिनेविश्वात रंगत आहे. यानंतर राधा 'लोणचं' या आगामी मराठी सिनेमात काम.....

Read more

By | Thursday, 23 May, 2019

अभिनेते अमोल कोल्हे शिरूर मतदारसंघातून विजयी

लोकसभा निवडणुकीच्या निकालांची रणधुमाळी सध्या सगळीकडे जोरात सुरु आहे. कुठे कोणी हरतंय तर कुठे कोणी उमेदवार विजयाचा आनंद साजरा करत आहे. या निवडणुकीच्या रिंगणात हिंदी तसेच मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकारसुद्धा सामील आहेत. यातील एक महत्वाचं नाव.....

Read more

By Devendra Jadhav | Thursday, 23 May, 2019

Movie Review: विकृत पुरुषी मानसिकतेचा पर्दाफाश करणारा 'जजमेंट'

जजमेंट

दिग्दर्शन : समीर रमेश सुर्वे निर्माता : डॉ. प्रह्लाद खंदारे कथा : नीला सत्यनारायण संगीत : नवल शास्त्री

रेटिंग: ३ मून

 

नीला सत्यनारायण यांच्या 'ॠण' कादंबरीवर आधारीत असलेला 'जजमेंट' हा सिनेमा स्त्रियांवरील अन्यायाला आणि अत्याचाराला वाचा.....

Read more

By | Thursday, 23 May, 2019

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेला मिळतोय प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद

स्टार प्रवाह वाहिनीवर बुद्धपौर्णिमेपासून सुरु झालेल्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. महामानवाची गौरवगाथा पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये सुरुवातीपासूनच कमालीची उत्सुकता होती आणि याच उत्साहात रसिक प्रेक्षकांनी या मालिकेचं उत्साहात स्वागत केलं. महाराष्ट्रभरात ठिकठिकाणी.....

Read more