By | Thursday, 23 May, 2019

Birthday Special: अभिनयासोबतच फॅशन विश्वात तेजस्विनी पंडित आहे लोकप्रिय

२००४ साली आलेल्या 'अगं बाई अरेच्चा' या मराठी सिनेमात नकारात्मक भूमिका साकारून तेजस्विनी पंडितने मराठी सिनेविश्वात स्वतःची दखल घ्यायला भाग पाडलं. त्यानंतर तेजस्विनीने अनेक मराठी सिनेमांत तसेच मालिकांमध्ये.....

Read more

By | Wednesday, 22 May, 2019

पहा 'मिस यु मिस्टर' या सिनेमाचा लव्हेबल टीजर प्रदर्शित

गेल्या अनेक दिवसांपासून सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे यांची प्रमुख भूमिका असलेला 'मिस यु मिस्टर' या सिनेमाची मराठी सिनेविश्वात जोरदार चर्चा आहे. सिद्धार्थ चांदेकरने याआधी स्वतःच्या इंस्टाग्रामवरून या सिनेमाचं हटके प्रोमोशन केलं आहे. नुकताच या.....

Read more

By | Tuesday, 21 May, 2019

आलिशान क्रूझवर पार पडली 'कोण होणार करोडपती'ची पत्रकार परिषद

'कोण होणार करोडपती'ची पत्रकार परिषद आंग्रीया क्रूझवर पार पडली. क्रूझवर पत्रकार परिषद होण्याची ही पहिलीच वेळ होती. या पत्रकार परिषदेला सोनी मराठीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एन. पी. सिंह, बिझनेस हेड अजय भाळवणकर,.....

Read more

By | Tuesday, 21 May, 2019

‘मीडियम स्पाइसी’ सिनेमाच्या शूटिंगला आजपासून उत्साहात सुरुवात

आधुनिक काळात कथा सांगण्याच्या पद्धतीत बदल होत गेले आहेत. नव्या दमाच्या लेखक आणि दिग्दर्शकासह जबाबदार चित्रपट निर्मात्यांनी आपल्या ‘मीडियम स्पाइसी’ या नव्या चित्रपटाच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात केली आहे. अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात पहिला क्लॅप खुद्द लेखिका.....

Read more

By | Tuesday, 21 May, 2019

बिग बींच्या मराठी सिनेमाच्या शूटिंगला आजपासून सुरुवात

'बदला' सिनेमा यशस्वी झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्याकडे सध्या अनेक सिनेमांच्या ऑफर्स आल्या आहेत. अमिताभ बच्चन मिलिंद लेले दिग्दर्शित 'एबी अँड सीडी' या मराठी सिनेमात सुद्धा झळकणार आहेत. या सिनेमाच्या शूटिंगला आजपासून सुरुवात होणार आहे. या.....

Read more

By | Tuesday, 21 May, 2019

अखेर अमेय वाघला त्याची 'गर्लफ्रेंड' मिळाली

गेल्या अनेक दिवसांपासून अमेय वाघचा आगामी 'गर्लफ्रेंड' हा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमाविषयी अमेयने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचं कुतूहल वाढवणाऱ्या काही पोस्ट इंस्टाग्रामवरून पोस्ट केल्या. या सिनेमात अमेय एका गर्लफ्रेंडच्या शोधात असलेला पाहायला मिळत आहे. अमेय.....

Read more

By | Monday, 20 May, 2019

'के दिल अभी भरा नही' नाटकाचा २५० वा प्रयोग उत्साहात संपन्न

सध्या रंगभूमीवर गाजत असलेलं 'के दिल अभी भरा नही' या नाटकाचा २५० वा प्रयोग काल बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात संपन्न झाला. नाट्यरसिकांची हाऊसफुल गर्दी आणि मान्यवरांची उपस्थिती यामुळे हा प्रयोग उत्तरोत्तर रंगत गेला. या.....

Read more

By | Monday, 20 May, 2019

अभिनेत्री स्मिता तांबे आता डिजिटल माध्यमात करणार पदार्पण

अनेक मराठी कलाकार सध्या स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर विविध माध्यमांमध्ये स्वतःला आजमावत आहेत. यातच स्मिता तांबे या अभिनेत्रीच्या नावाची भर पडली आहे. स्मिता तांबे सध्या हिंदी आणि मराठी या दोन्ही माध्यमात स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवत आहे......

Read more