By Team peepingmoon | Tuesday, 28 Mar, 2023

Video : झणझणीत सावजी मटण खाऊन क्रांती रेडकरची अशी झाली अवस्था

आपल्या कमाल ह्युमरमुळे प्रसिध्द असलेली अभिनेत्री क्रांती रेडकर नेहमीच चर्चेत असते. सोशल मिडीयावर क्रांतीचे धम्माल रील्स प्रचंड व्हायरल होतात. रोजच्या जीवनात घडणा-या घडामोडींवर, कुटुंबियांवर एखाद्या आलेल्या अनुभवावर क्रांतीचे रील्स असतात. याचशिवाय पती समीर वानखेडे यांच्या.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 28 Mar, 2023

माधुरी दीक्षितविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप, नेटफ्लिक्सला नोटीस

जिच्या नावाने काळजाचा ठोका चुकतो ती बॉलिवुडची धकधक गर्ल म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित.  'धकधक गर्ल' म्हणून प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालते.सौंदर्य आणि अदाकारी याचा सुंदर मिलाफ साधणा-या या अभिनेत्रीचं नृत्यावरचं प्रेम तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आजसुध्दा.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 28 Mar, 2023

'सिनेमा तुम्हाला प्रसिद्धी तर टीव्ही मालिका तुम्हाला पैसा देते पण...' किरण मानेंची स्पष्टोक्ती

मराठी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता म्हणून किरण माने यांच्याकडे पाहिले जाते. त्याचबरोबर किरण माने नेहमीच विविध विषयांवर थेट आणि स्पष्ट बोलण्यासाठी सुद्धा ओळखले जातात. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे तर ते नेहमीच चर्चेत असतात. तसंच यंदा.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 28 Mar, 2023

: शेवट कधीच सोपा नसतो.. 'तो' सीन आणि स्वप्नील

मराठी सिनेसृष्टीचा सुपरस्टार स्वप्निल जोशी हा सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असतो. चाहत्यांशी संपर्क साधायला त्याला नेहमीच आवडतं. टी.व्ही, सिनेमा , हिंदी मनोरंजनविश्व अशा सर्वच ठिकाणी स्वप्निलच्या अभिनयाची जादू चाहत्यांनी अनुभवली आहे. टेलिव्हिजनवर सध्या सुरु.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 28 Mar, 2023

फोटोतील या लोकप्रिय अभिनेत्रीला ओळखलंत का?

सध्या सोशल मीडियावर या मराठमोळ्या अभिनेत्रीचे  किशोरवयीन वयातले काही फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून या अभिनेत्रीला ओळखनं देखील कठीण झालं आहे. 27 मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिनानिमित्त तिच्या शाळेच्या दिवसातील काही फोटो शेअर केले.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 27 Mar, 2023

‘परश्या’ने बांधस्या मुंडावळ्या म्हणतो नवरदेव तयार.., ह्या अभिनेत्रीची कमेंट चर्चेत

नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर ही जोडी सैराटनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘घर बंदुक बिर्याणी’ हे नागराज यांच्या आगामी सिनेमाचं नाव आहे. दरम्यान आकाश ठोसरने शेयर केलेल्या एका फोटोने चांगलीच.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 27 Mar, 2023

टेलिव्हिजनवरील ही जोडी आहे टॉम एन्ड जेरी!

कलर्स मराठीवर सुरु असलेली रमा - राघव ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सध्याच्या सुरू आलेल्या मालिकांपेक्षा वेगळे आणि चौकटी बाहेर जाऊन काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न मालिका करतं आहे.  मुख्य म्हणजे या मालिकेद्वारे मराठी.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 27 Mar, 2023

मराठीत पहिल्यांदाच LGBTQ या संवेदनशील विषयावर येतोय सिनेमा 'न आवडती गोष्ट'

प्लॅनेट मराठी दरवेळी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी नवनवीन उपक्रम हाती घेत असते. प्लॅनेट मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी घेऊन आले आहे नवीन चित्रपट 'न आवडती गोष्ट'.  या चित्रपटाच्या माध्यमातून मराठीत पहिल्यांदाच LGBTQ या संवेदनशील विषयावर भाष्य.....

Read more