Friday, 01 Jul, 2022
'अंबाबाईचं दर्शन घेतलं की सगळं छान होतं..' म्हणत धनश्री काडगावकरने शेयर केले खास फोटो!

'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेतून घरघरांत पोचलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर. या मालिकेतील धनश्रीची वाहिनीसाहेब ही भूमिका प्रचंड गाजली.

अभिनेत्री धनश्री काडगावकर ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असते. धनश्री सोशल मीडियावर तिचे काही..... Read more...

Friday, 01 Jul, 2022
'ज्ञानेश्वर माउली' मालिकेत अभिनेत्री तितिक्षा तावडे साकारणार संत कान्होपात्रा!

   सोनी मराठी वाहिनीवरील 'ज्ञानेश्वर माउली' या मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं आहे. संतांची परंपरा उलगडणारी ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. माउली आणि त्यांची भावंडं यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, श्रीसार्थ ज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान..... Read more...

Friday, 01 Jul, 2022
दृष्ट लागण्या जोगे सारे! सिद्धार्थ आणि मितालीचं स्वप्न साकार ; नव्या घरात केला प्रवेश

मराठीतील सेलेब्रिटी कपल म्हणून सोशल मीडियावर कायम चर्चेत राहणारी जोडी म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. २०२१ मध्ये सिद्धार्थ-मितालीने मोठ्या दणक्यात लग्न केलं. त्यानंतर अवघ्या वर्षभरानंतर या जोडीने त्यांच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. या..... Read more...

Friday, 01 Jul, 2022
‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत नवं वळण

स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणार असून स्वरा आणि तिच्या बाबांची भेट होणार का याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चिमुकल्या स्वराने..... Read more...

Friday, 01 Jul, 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर रितेश देशमुख ट्विट करत म्हणाला...

महाराष्ट्रातील गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या राजकीय नाट्याचा अंक संपला आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. दरम्यान त्यांच्या या शपथविधीनंतर जनसामान्यांपासून कलाकार मंडळींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता रितेश..... Read more...

Friday, 01 Jul, 2022
'धर्मवीर' साकारणाऱ्या प्रसाद ओकने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोटो शेयर करत दिल्या शुभेच्छा!

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकिय नाट्यावर अखेर पडदा पडला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे विराजमान झाले. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर सामान्य जनते पासून ते कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. नुकतंच..... Read more...

Thursday, 30 Jun, 2022
Video : 'तू तेव्हा तशी' मालिकेत कावेरीच्या अतिरेकी वागण्याने अनामिका दुखावणार

झी मराठी वरील 'तू तेव्हा तशी' मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. मालिकेतील सौरभ आणि अनामिकाची जोडी प्रेक्षकांना आवडत असून मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका आणखीनच रंजक वळणावर आली आहे.

मालिकेत सध्या अनामिकाच्या..... Read more...

Thursday, 30 Jun, 2022
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत नवीन ट्विस्ट ; गौरी आहे माई-दादांची लेक!

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिका आता नवीन वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत येत्या काही भागात प्रेक्षकांना नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार असून शिर्केपाटलांच्या घरात सर्वांसमोर नवीन सत्य उलगडणार आहे.

सध्या मालिकेत गौरी तिच्या खऱ्या रुपात परतली..... Read more...