By Team peepingmoon | Saturday, 25 Mar, 2023

सोनाली कुलकर्णीच्या उपस्थितीत झाली फिल्मेफअर पुरस्कार मराठी 2022 ची घोषणा


 मराठी सिनेमातील चित्रपट व कलेतील उत्कृष्टता साजरी करण्यासाठी फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी पुन्हा एकदा येत आहे. गौरवशाली पुरस्कारांच्या ह्या 7व्या पर्वाच्या आयोजनासाठी प्लॅनेट मराठीशी टायटल पार्टनर म्हणून सहयोग करण्यात आला आहे. फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 25 Mar, 2023

मनसेच्या गाण्यावर परश्या फिदा, कमेंट करत म्हणतो...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्याची दरवर्षी बरीच उत्सुकता असतो. हजारो-लाखोंच्या संख्येने मनसैनिक जमतात. यंदा पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाचे गीत या मेळाव्यात प्रदर्शित केले. संगीतकार हितेश मोडक आणि सर्वांचे लाडके.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 24 Mar, 2023

सातव्या मुलीची सातवी' मुलगी : इंद्राणी रुपालीच्या कटात सामिल होणार की नेत्राला मदत करणार?

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही छोट्या पडद्यावरची गूढ रहस्यमय मालिका अल्पावधितच प्रेक्षकांची लाडकी बनलीय. प्रत्येक एपिसोड गणिक यातील कथानकाची उत्सुकता ताणून धरतेय. नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान असल्याने तिला भविष्यात घडणा-या घटनांचे-संकटांचे संकेत मिळतात. त्यामुळेच ती.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 24 Mar, 2023

Trailer Out : वैभव-ह्रता सोबत मिलींद शिंदेंचा 'सर्किट'मध्ये दिसला हाय व्हॉल्टेज ड्रामा

हाय व्होल्टेज ड्रामा आणि रोमान्स असलेल्या सर्किट या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला. चित्रपटाच्या टीजरमधून निर्माण झालेली उत्सुकता आता ट्रेलरमधून शिगेला पोहोचली असून, "सर्किट" हा चित्रपट ७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

Read more

By Team peepingmoon | Friday, 24 Mar, 2023

‘रात्रीचा पाऊस’मधून उलगडणार स्त्री मनाचा हुंकार !

स्त्रीची अस्मिता आणि मुख्य म्हणजे अस्तित्व काय असतं ? हे सांगणारा चित्रपट ‘रात्रीचा पाऊस’ येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. आपण स्वतःला कितीही पुरोगामी म्हणत असलो तरी आजही अनेक गावात, अनेक घरात स्त्रीला स्वतःचे निर्णय.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 24 Mar, 2023

'सहकुटुंब सहपरिवार'च्या सरु वहिनींचा कारनामा, "लाल रंगाची लिपस्टिकही न लावणारी मुलगी…”

सुनील बर्वे आणि नंदिता पाटकर  यांच्या सूर्या आणि सरिता या व्यक्तिरेखांनी सजलेली 'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका प्रेक्षकांची लाडकी आहे. या मालिकेतील उत्कंठावर्धक कथानक प्रेक्षकांना आकर्षित करतंय. एका सामान्य कुटुंबाची एकमेकांना मायेनं बांधून ठेवणारी सहकुटुंब.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 24 Mar, 2023

अजिंक्य राऊत, रितिका श्रोत्री आणि दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वी अंबर यांच्या प्रेमाचा त्रिकोण

प्रेम म्हणजे दोन जीवांचे मिलन. जणू स्वर्गात बांधल्या गेलेल्या रेशीमगाठीच. पण क्षणात त्यांच्या आयुष्यात तिसरा आला तर? अशी अकल्पित प्रेमकथा असलेला 'सरी' हा चित्रपट येत्या ५ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटामधील.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 24 Mar, 2023

उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे आणि सयाजी शिंदे करणार ‘आणीबाणी’ची घोषणा

'आणीबाणी' म्हटलं कि, ती सर्वसामान्य जनतेची चिंता वाढवणारी असते. त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारी असते. पण आता मात्र चिंता वाढवायला नाही तर कमी करायला ‘मनोरंजनाची आणीबाणी’ लागू होणार आहे. लेखक अरविंद जगताप आणि दिग्दर्शक.....

Read more