By Team peepingmoon | Friday, 17 Mar, 2023
"भारतातील खुप मुली आळशी..." म्हणणा-या सोनाली कुलकर्णीवर नेटकरी संतापले
आपल्या सशक्त अभिनयाने मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येसुध्दा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी सुप्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. तिने भारतीय मुलींना आळशी म्हटलं होतं. मुलींना चांगले पैसे कमावणारा मुलगा पती किंवा बॉयफ्रेंड.....