By Team peepingmoon | Monday, 20 Mar, 2023
Trailer Out : रोहित शेट्टीची निर्मिती असलेल्या मराठी सिनेमांत झळकतेय तेजस्वी प्रकाश
एक्शनपटांचा राजा रोहित शेट्टी आणि त्याचे एक्शनपॅक सिनेमे म्हणजे सुपरहिट समीकरण हे ठरलेलं. नानाविविध गाड्यांचे स्टंट, हाणामारी, ड्रामा, एक्शन आणि जोडीला लव्हस्टोरीची फोडणी असा पुरेपूर मसाला सिनेमा देणं व बॉक्स ऑफीसवर हिट करुन दाखवणं.....