By Team peepingmoon | Thursday, 16 Mar, 2023

अर्जुन आणि रेवथीच्या लव्ह स्टोरीमध्ये सुयश टिळकचा ट्विस्ट

   सोनी मराठी वाहिनीवरील 'जिवाची होतीया काहिली' ही मालिका मराठी आणि कानडी यांच्या प्रेमावर भाष्य करते आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत कोल्हापूरचा रांगडा गडी, अभिनेता राज हंचनाळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. तसेच प्रतीक्षा शिवणनकर हिचा.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 16 Mar, 2023

अमृता फडणवीस यांची डिझाईनर विरोधात पोलिसांत तक्रार, एक कोटींची लाच केली होती ऑफर

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी गायिका अमृता फडणवीस सतत चर्चेत असतात. परंतु त्या आता वेगळ्याच कारणांनी प्रकाशझोतात आल्या आहेत. त्यांचं कोणतंच नवीन गाणं किंवा विशेष टिप्पणींमुळे त्या चर्चेत नाहीत. तर त्यांना मिळालेल्या धमकीमुळे.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 16 Mar, 2023

''घरातले २ कोपरे...'', म्हणत प्राजक्ताने शेअर केली 'ती' पोस्ट

आपल्या बहुरंगी अभिनयाने, सूत्रसंचालन, नृत्याने प्रेक्षकांना आपलंस करणाऱ्या प्राजक्ता माळीने अल्पावधीतच आपली एक वेगळी छबी निर्माण केली. ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतून प्राजक्ताला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर  तिची अभिनयाची गाडी सुस्साट सुटली.अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मिडीयावर सतत.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 16 Mar, 2023

अनिरुद्ध-अरुंधतीच्या संवादाची मिलिंद गवळींनी केली पाकिस्तान-काश्मीरच्या मुद्द्याशी तुलना

स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये अरुंधतीच्या आयुष्यात नवं वळण येणार आहे. अरुंधतीने आशुतोष सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशमुख कुटुंबातून बऱ्याच चांगल्या-वाईट प्रतिक्रिया उमटल्या. अनिरुद्ध, अभिषेक, कांचन यांनी तीव्र विरोध केला......

Read more

By Team peepingmoon | Thursday, 16 Mar, 2023

प्रेमाच्या प्रवाहाचा रंग निराळा, लाडक्या जोड्यांचा पाहायला मिळणार खास अंदाज

यंदाच्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. पुरस्कार कोणत्या सदस्यांना मिळणार याचं कुतूहल आहेच. त्याचसोबत कलाकारांचे जबरदस्त परफॉर्मन्स सोहळ्याची शान वाढवणार आहेत.

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 15 Mar, 2023

ही नवी जोडी उलगडणार 'रावरंभा'ची प्रेमकहाणी

इतिहासातील अनेक प्रेमकथा आपल्याला परिचीत आहेत. इतिहासाच्या पानांमध्ये दडलेली अशीच एक अनोखी प्रेमकथा मराठी रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘मुळशी पॅटर्न’मधून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता ओम भूतकर आणि सौंदर्यासोबत अभिनयाचा.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 15 Mar, 2023

काही दिवसांपूर्वी भाऊजींना आणि आता बहिणीला गमावलं, मराठमोळी अभिनेत्री बुडाली शोकसागरात

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री म्हणून भाग्यश्री मोटे ओळखली जाते. ‘देवो के देव महादेव’, ‘सिया के राम’, ‘देवयानी’ यांसारख्या मालिकांमुळे ती प्रसिध्दीझोतात आली. अनेक मराठी सिनेमांमध्येही ती झळकलीय. भाग्यश्री सोशल मिडीयावर बरीच सक्रीय असते. चाहत्यांशी संपर्कात राहते......

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 15 Mar, 2023

Video : वैभव ह्रताला पाहून 'काहीसा बावरतो...'


अभिनेता वैभव तत्त्ववादी आणि हृता दुर्गुळे यांचं "सर्किट" या चित्रपटातलं रोमँटिक गाणं नुकतंच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं. "काहीसा बावरतो, काहीसा सावरतो...." असे हलकेफुलके शब्द असलेलं हे गाणं सोनू निगम यांनी गायलं असून,.....

Read more