By Team peepingmoon | Friday, 10 Mar, 2023

या मालिकेत होणार सुप्रसिध्द अभिनेत्री निर्मिती सावंत यांची एन्ट्री !


सन टीव्ही नेटवर्कची सन मराठी ही वाहिनी एका वर्षापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली. ‘सोहळा नात्यांचा’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या या वाहिनीने नात्यांनी सजलेल्या वेगवेगळया मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या. ‘कन्यादान’ ही त्यापैकीच एक मालिका. सोमवार ते.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 09 Mar, 2023

४०० कलाकारांसोबत सिध्दू करणार महाधिंगाणा

सिद्धार्थ जाधवच्या खुमासदार सूत्रसंचलनाने आता होऊ दे धिंगाणा कार्यक्रम महाराष्ट्राचा नंबर वन कथाबाह्य कार्यक्रम बनला. स्टार प्रवाह परिवारातल्या सर्वच सदस्यांसोबत सिद्धार्थने आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर धिंगाणा घातलाय. मात्र स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 09 Mar, 2023

'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेते भारत गणेशपुरे यांना मातृशोक

 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे विनोदवीर भारत गणेशपुरे यांच्यासाठी एक दुखद बातमी आहे. त्यांना मातृशोक झाला. त्यांची आई श्रीमती मनोरमाबाई त्र्यंबकराव गणेशपुरे यांचं गुरूवारी पहाटे वृद्धापकाळानं निधन झालं. भारत गणेशपुरे यांच्या भावाच्या.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 09 Mar, 2023

“त्यांच्यासारखा पर डे…” मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, पोस्ट आहे चर्चेत

नुकताच ८ मार्च रोजी महिला दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला. अनेक सेलिब्रिटी यानिमित्ताने व्यक्त झाले. याचनिमित्ताने माझा होसील ना या लोकप्रिय मालिकेची अभिनेत्री गौतमी देशपांडेने एक खंत व्यक्त केली आहे. गौतमी सोशल.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 09 Mar, 2023

''यावर्षी आमचं ‘कॅलेंडर’ हरवलं यार..'' सतीश यांचा फोटो शेअर करत मराठी अभिनेता भावूक

हिंदीतील  प्रसिध्द अभिनेते- दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरलीय. सतीश यांच्या निधनानंतर बॉलिवूडसह मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनी देखील दु:ख व्यक्त केलं आहे. मराठमोळा अभिनेता  कुशल बद्रिकेने देखील सतीश यांचा फोटो शेअर करत भावुक.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 09 Mar, 2023

हे Calendar मनाच्या भिंतीवर, आठवणींच्या खिळ्याला सदा अडकवलेलं राहील! - हेमांगी कवी

बॉलिवूडचे प्रसिध्द अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे. ते ६६ वर्षांचे होते. दिल्लीत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झालं. सतीश कौशिक यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. 

मिस्टर.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 09 Mar, 2023

यावर्षी कॅलेंडर हरपलं, सुप्रसिध्द अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन

बॉलिवूडचे प्रसिध्द अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे. ते ६६ वर्षांचे होते. दिल्लीत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झालं. सतीश कौशिक यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. ज्येष्ठ अभिनेते.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 08 Mar, 2023

तान्हाजी फेम अभिनेत्याने सांगितला इंडस्ट्रीतला कटू अनुभव, दिसण्यावरुन केलं गेलं ट्रोल

कैलास वाघमारे हे नाव आता मराठी मनोरंजन विश्वात नवं नाही. तान्हाजी द अनसंग वॉरियर सिनेमातील छोट्या पण लक्षवेधी भूमिकेतून प्रेक्षकांपर्यंत पोहचला. त्याबरोबरच शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाने कैलासला वेगळी ओळख दिली.लवकरच गाभ या.....

Read more