By Ms Moon | Tuesday, 10 Aug, 2021

कार्तिकने नाकारला स्वत:च्या मुलीला त्याचं नाव देण्याचा अधिकार, पाहा Video

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. दीपाने दोन जुळ्या मुलींना जन्म दिलाय खरा पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच आहे. जन्मानंतर दीपाचं एक बाळ तिच्यापासून दूर.....

Read more

By प्रज्ञा म्हात्रे | Tuesday, 10 Aug, 2021

PeepingMoon Exclusive: ललित प्रभाकर म्हणतो, 'ती' गोवा ट्रीप मी कधीच विसरु शकत नाही

‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलेला सर्वांचा लाडका अभिनेता ललित प्रभाकर ‘चि. व चि. सौ. का.’, ‘हंपी’ या चित्रपटांमध्ये झळकला. तर आनंदी गोपाळ सिनेमातील गोपाळरावांची सशक्त भूमिका साकारुन त्याने मराठी रसिक प्रेक्षकांची.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 10 Aug, 2021

'देवमाणूस'मध्ये येणार नवा ट्विस्ट? चंदाचा होणार खून?

सर्वांची लाडकी रहस्यमय थरारक मालिका देवमाणूस आता निरोपाच्या उंबरठ्यावर आहे. या मालिकेत अनेक चढ-उतार आणि रंजक वळण पाहायला मिळतंय. 10 खून करुनही कोर्टात निर्दोष सिध्द झालेला देवी सिंग मोकाट सुटलाय. पुन्हा त्याने आपला दवाखाना.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 10 Aug, 2021

हे गुलाबो जरा इत्र गिरा दो ! पाहा अप्सरेची मनमोहक अदाकारी

महाराष्ट्राची लाडकी अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही मे महिन्यात फियान्से कुणाल बेनोडेकरसह लग्नबंधनात अडकली. दुबईत अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्यानंतर लॉकडाऊनमुळे सोनाली कुणालसोबतच दुबईतील त्यांच्या फ्लॅटमध्ये सुखी संसार थाटला......

Read more

By Team peepingmoon | Monday, 09 Aug, 2021

‘सोन्याची पावलं’ मालिकेत रंगला भव्यदिव्य पालखी सोहळा !

 शंभर वर्षांनंतर इनामदार घराण्याला भाग्यश्रीच्या रूपाने सौभाग्यलक्ष्मी मिळाली, तिची पावलं देवी कळकाईच्या सोन्याच्या पावलांशी जुळली आणि तिचं दुष्यंतसोबत अपघाताने झालेलं लग्न खरं ठरलं. विविध संकटांवर मात करून इनामदार घराण्यातल्या सर्वांची मनं जिंकून घेणाऱ्या भाग्यश्रीच्या आयुष्यात.....

Read more

By Ms Moon | Monday, 09 Aug, 2021

पुण्यश्लोक अहिल्याबाई मालिकेत 'अहिल्याबाई होळकर' ही मध्यवर्ती भूमिका साकारणार एतशा संझगिरी

 
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील पुण्यश्लोक अहिल्याबाई या मालिकेत काळ झपाट्याने 7 वर्षे पुढे सरकलेला दाखवण्यात येणार आहे आणि प्रेक्षक आता युवा अध्याय पाहणार आहेत. या लीपनंतर अहिल्याबाईंच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण अध्याय उलगडणार आहे. स्वतःचा मार्ग.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 09 Aug, 2021

सोनाली कुलकर्णी करणार 'तमाशा लाईव्ह', जाणून घ्या

इतक्या महिन्यांच्या ब्रेकनंतर आता अनेक मराठी चित्रपटांच्या घोषणा होऊ लागल्या आहेत. त्यातच आता आणखी एका बिग बॅनर चित्रपटाची भर पडली आहे. प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित 'तमाशा लाईव्ह' या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच.....

Read more

By Ms Moon | Monday, 09 Aug, 2021

'जास्त खाऊ नकोस नाहीतर तुझ्यासोबत कुणी लग्न करणार नाही', यावर स्विटूने दिलं हे उत्तर

येऊ कशी तशी मी नांदायला फेम स्विटू अल्पावधितच प्रेक्षकांची लाडकी बनलीय. गोड-गोजिरी आणि तितकीच गुबगुबीत नायिका सर्वांनाच भावली. ओम आणि तिची केमिस्ट्री तर तुफान गाजतेय. सडपातळ नाजूक-साजूक नायिकेची चाकारी स्विटू फेम अभिनेत्री अन्विता फलटणकरने.....

Read more