By Pradnya Mhatre | Friday, 13 Aug, 2021

Photos : 'देवमाणूस'मधील खोडकर टोण्याबदद्ल तुम्हाला हे माहितीय का?

देवमाणूस ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका. आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेतेय.  मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा तुफान लोकप्रिय झाल्या आहेत. या मालिकेतला बालकलाकार टोन्याची धम्माल-मस्ती तर अवघ्या महाराष्ट्राला आवडतेय. 


Read more

By Ms Moon | Friday, 13 Aug, 2021

या नव्या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकतोय संकर्षण क-हाडे

सध्या झी मराठीवर नव्या मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाल्या आहेत. अनेक मोठेमोठे कलाकार छोट्या पडद्याकडे वळतायत. या सर्व मालिकांचे प्रोमो, टिझर सोशल मीडियावर प्रसारित झाले आहेत. हे पाहून प्रेक्षकांना या नवीन मालिका कशा असतील याची.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 13 Aug, 2021

सीझर डिलिव्हरीवरुन ट्रोल करणा-यांना उर्मिला निंबाळकरने दिलं हे सडतोड उत्तर

लोकप्रिय अभिनेत्री आणि युट्यूबर उर्मिला निंबाळकर नुकतीच आई झाली. ती सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते.  सोशल मीडियावर पोस्ट करत तिने ही गोड बातमी चाहत्यांना सांगितली. परंतु, चाहत्यांनी तिला नॉर्मल डिलिव्हरी झाली की सीझर, असा.....

Read more

By Ms Moon | Friday, 13 Aug, 2021

फोटोतल्या या मराठी अभिनेत्रीला ओळखणं झालंय कठिण

सर्वच कलाकार हे सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतात. विविध फोटोशूटमधून ते रसिक प्रेक्षकांची मनं जिंकतात. कधी कधी कलाकार आपले बालपणीचे किंवा आयुष्यातील त्या दिवसांचे फोटो पोस्ट करतात जेव्हा त्यांनी नाव कमावलेलं नसतं. करिअरच्या उंबरठ्यावर.....

Read more

By Ms Moon | Friday, 13 Aug, 2021

विदर्भातील ही मराठमोळी मुलगी झळकली अक्षयसोबत

मनोरंजनविश्वातल्या चंदेरी दुनियेत चमकण्याचं अनेकांचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न मेहनत व जिद्दीच्या बळावरच पूर्ण होतं. अनेकदा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील, लहान-मोठ्या भागांतील मुलं-मुली हे स्वप्न पाहतात,पण प्रत्येकाचंच ते पूर्ण होतं असं नाही. पण विदर्भातल्या.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 12 Aug, 2021

'मोगॅम्बो खुश हुआ!' असं म्हणत अभिनेता प्रशांत दामले यांची ठाकरे सरकारसाठी खास पोस्ट

करोना लॉकडाऊननंतर अनलॉकमध्ये राज्यसरकारने हळूहळू टप्याटप्याने सर्व गोष्टी पूर्वपदावर आणण्यास सुरुवात केलीय. उद्योगधंदे, खासगी कार्यालये, हॉटेल, मॉल्स, जीम हे रात्री १० वाजेपर्यंत उघडी ठेवण्याचा निर्णय बुधवारी राज्य सरकारने जाहीर केला. त्यामुळे दुकानदारांनी समाधान व्यक्त केले.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 12 Aug, 2021

टीआरपीचा खेळ सारा ! देवमाणूस ते माझा होशील ना, या मराठी मालिका होणार बंद

छोटा पडदा म्हटलं की इथे, सर्व टीआरपीचा खेळ चालतो. एखादी मालिका किंवा कार्यक्रम मोठा गाजावाजा करत छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येतात. पण त्यांच्या यशाची आणि तग धरुन राहण्याची दोरी ही प्रेक्षकांच्याच हातात असते. प्रेक्षकांना तो कार्यक्रम आवडला.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 12 Aug, 2021

पाहा Photos: ती कोण होती? हे तिला समजले आणि खेळ बदलला

लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’त ‘अनघा’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने श्रावण महिन्याच्या मुहूर्तावर एक नवे फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधील तिचे लुक्स  प्रचंड चर्चेत आहेत. 

Read more