By Team peepingmoon | Thursday, 12 Aug, 2021

मराठी सिनेमा 'रूप नगर के चीते'चं शूटींग अंतिम टप्प्यात

कोरोना काळामुळे अनेक मराठी चित्रपटांचे चित्रीकरण थांबले होते. पण आता अनलॉकच्या प्रक्रियेनंतर पुन्हा चित्रीकरणाला वेग आला आहे. अनेक नवे आणि दर्जेदार चित्रपट आगामी काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. काही महिन्यांपूर्वी  घोषणा झालेल्या 'रूप नगर.....

Read more

By Ms Moon | Thursday, 12 Aug, 2021

नाटकाच्या सेट चोरीच्या आरोपावर श्रेयस तळपदेचं अधिकृत स्टेटमेंट, म्हणतो...

 निर्माते राहुल भंडारे यांनी त्यांच्या 'अलबत्या गलबत्या' या नाटकाचा सेट (नेपथ्य) चोरीला गेला असल्याची तक्रार शिवडी पोलिस ठाण्यात दिली आहे.  'करोनामुळे सध्याच्या लॉकडाउनच्या काळात नाट्यसृष्टी बंद आहे. त्यामुळे माझ्या 'अलबत्या गलबत्या' या नाटकाचा सेट प्रवीण भोसले.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 11 Aug, 2021

डिंपल को सिंपल मत समझना ! पाहा 'देवमाणूस' फेम अस्मिता देशमुखचे हे फोटो

देवमाणूस मालिकेत देवी सिंगच्या काळ्या कारनाम्यांना खतपाणी घालणारी आणि बडी हिरोईन बनण्याचं स्वप्न बघणारी सर्वांची लाडकी डिंपल महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलीय. टोन्याची ही लाडकी दीदी सतत डिंपल को सिंपल मत समझना म्हणून मालिकेत संवाद फेक.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 11 Aug, 2021

गौरीच्या पहिल्या मंगळागौरीत येणार का विघ्न, पाहा 'सुख म्हणजे नक्की काय असतं'

श्रावण महिना आला की चाहूल लागते ती सणांची. श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते. मंगळागौरीच्या सणाचा जल्लोष स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की असतं’ मालिकेतही पाहायला मिळणार आहे. गौरीची पहिलीच मंगळागौर असल्यामुळे साग्रसंगीत पूजा पार.....

Read more

By प्रज्ञा म्हात्रे | Wednesday, 11 Aug, 2021

PeepingMoon Exclusive: जातीव्यव्सथेवर सिनेमे करण्याची आज गरज भासते, हीच आपली शोकांतिका - रिंकू राजगुरु

सैराटची आर्ची म्हणून रिंकू राजगुरु महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या कानाकोप-यात पोहचली. आपल्या पदार्पणातील व्यक्तिरेखेसाठी रिंकूने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. सैराटनंतर अभिनेत्री रिंकू राजगुरु सुसाट सुटली. सैराटची आर्ची ही ओळख कधीच मागे सोडत रिंकू सध्या अनेक.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 11 Aug, 2021

..आणि अरुंधतीने केली संजनाची बोलती बंद, पाहा हा Video

आई कुठे काय करते या छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय मालिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक ट्विस्ट आणि टर्न्स येत आहेत. अखेर अनिरुध्द आणि अरुंधतीचा घटस्फोटही झालाय. अरुंधती देशमुखांचं घर सोडून गेल्याने सर्वचजण या धकक्यातून अद्याप सावरलेले नाहीत......

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 11 Aug, 2021

पाहा इशा केसकरचा बोल्ड आणि ब्युटिफुल अंदाज

आधी साधी-भोळी बानूबया म्हणून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आणि त्यानंतर नटखट अंदाजात हॉट आणि बोल्ड अवतारात शनाया म्हणून प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेत्री इशा केसकरने मालिकाविश्वात अल्पावधितच आपलं स्थान निर्माण केलं.

Read more

By Ms Moon | Tuesday, 10 Aug, 2021

मनोज बाजपेयी आणि सयाजी शिंदे 'कोण होणार करोडपती'च्या हॉटसीटवर


कर्मवीरच्या भागामध्ये विशेष अतिथी येऊन सामाजातल्या गरजू घटकांसाठी खेळतात व जिंकलेली रक्कम त्यांना मदत म्हणून देऊ करतात. सह्याद्री देवराई सामाजिक संस्था, सातारा या संस्थेला सयाजी शिंदे आणि मनोज बाजपेयी हे या भागात जिंकलेली.....

Read more