By Pradnya Mhatre | Tuesday, 11 May, 2021

प्रसाद ओकच्या पत्नीची खणाच्या साडीतील ही अनोखी स्टाईल आहे चर्चेत

सिनेसृष्टीतील प्रसिध्द अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकला त्याच्या प्रत्येक चढ-उतारात खंबीर साथ देणारी त्याची पत्नी मंजिरी ओक ही नेहमी चर्चेत असते. सोशल मिडीयावर तिच्या नानाविविध पोस्टमधून ती सर्वांचं लक्ष वेधते. फिटनेस सोबतच स्टायलिश राहण्यावर मंजिरीचा भर असतो. विविध.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 11 May, 2021

प्राजक्ता माळीच्या साऊथ इंडीयन लुकवर नेटकरी फिदा

मराठी सिनेसविश्वातली गोड अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. करोनाची लागण झाल्यामुळे काही दिवसांपासून ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमापासूनसुध्दा दूर आहे. तिच्या बहारदार सूत्रसंचलनाने या कार्यक्रंमाची रंगत वाढते. त्यामुळे सर्वजण तिच्या परतीची.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 11 May, 2021

'मुलगी झाली हो' मालिकेतील अभिनेत्रीच्या वडीलांचं निधन

'मुलगी झाली हो' ही छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका. तीन मुली झाल्यानंतर वडील आणि मुलींच्या नात्याभोवती गुंफलेली ही कहाणी रसिक प्रेक्षकांना खुप भावतेय. मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा रसिकांची मनं जिंकतायत. या मालिकेने नुकताच २०० भागांचा.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 11 May, 2021

अभिनेत्री पूजा सावंतचे हे लुक्स पाहून तुम्हीही व्हाल रिफ्रेश

मराठीतली आघाडीची अभिनेत्री  पूजा सावंत नेहमीच आपल्या मनमोहक फोटोशूटमधून चाहत्यांना सरप्राईज करते. आतासुदध्दा पूजाचे सिंपल में डिंपल असे रिफ्रेशिंग फोटो पाहायला मिळतायत. 

ब्ल्यू डेनिम आणि व्हाईट.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 11 May, 2021

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये सादर होणार महाप्रहसन, पाहा हा धम्माल व्हिडीओ

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये प्रेक्षकांना मंचावर स्त्री गट विरुद्ध पुरुष गट असा क्रिकेटचा लाइव्ह सामना बघता येणार आहे. हास्यजत्राच्या मंचावर पहिल्यांदाच महाप्रहसन सादर होणार आहे. फर्स्ट इनिंग्ज प्रहसनाचा (स्कीटचा) पहिला भाग असेल तर दुसरी इनिंग हा.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 11 May, 2021

अभि-अनघाच्या साखरपुड्यात अंकिताचे विघ्न, ‘आई कुठे…’मध्ये येणार नवा ट्विस्ट

'आई कुठे काय करते' या छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय कौटुंबिक मालिकेत सध्या अभिषेक-अनघाच्या साखरपुड्याची धामधूम पाहायला मिळतेय. साखरपुड्यासाठी गावी आलेल्या  देशमुखांच्या या हस-या खेळत्या कुटुंबांत संजनाच्या येण्याने मीठाचा खडा पडलाय. अभिचा गावाला साखरपुडा असल्याने गौरीला सोडायच्या.....

Read more

By Bollywood Reporter | Tuesday, 11 May, 2021

सलमान खानची लाडकी बहिण अर्पिता खान शर्माला एप्रिलमध्ये झाली होती करोनाची लागण

सलमान खानची छोटी बहिण अर्पिता खान शर्मावर त्याचा किती जीव आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. अर्पिता सलमानची खुप लाडकी आहे. अर्पितालासुध्दा एप्रिलमध्.ये करोनाची लागण झाली होती. तिनेच सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत.....

Read more

By Ms Moon | Monday, 10 May, 2021

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना करोनाची लागण

प्रसिध्द आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना करोनाची लागण झाली आहे. मोहन जोशी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं स्पष्ट केलं आहे. एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, मोहन जोशी यांनी करोना लसीचे दोन्ही डोस.....

Read more