By Ms Moon | Monday, 10 May, 2021

गौरीचं इंग्लिश जयदीपवर भारी पडतं तेव्हा..., पाहा हा धम्माल व्हिडीओ

सुख म्हणजे काय असतं, ही कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवर घडणारी कौटुंबिक मालिका रसिक प्रेक्षकांमध्ये खुप लोकप्रिय आहे. साधी-भोळी कोल्हापूरची गौरी आणि परदेशात शिकून आलेला जयदीप यांचं मैत्रीनंतर हळहळू फुलणार प्रेम पाहायला सर्वांनाच आवडतंय. मालिकेतील गौरीला आतापर्यंत आपण.....

Read more

By Ms Moon | Monday, 10 May, 2021

दिग्दर्शक केदार शिंदे २५ वर्षानंतर पुन्हा अडकले लग्नबंधनात

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द दिग्दर्शक केदार शिंदे हे नुकतेच पुन्हा बोहल्यावर चढले आहेत. वाचून आश्चर्य वाटलं ना..अहो, त्यांच्या लग्नाचा नुकताच २५ वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने केदार शिंदे आणि त्यांची पत्नी बेला शिंदे यांच्या लग्नाचा साग्रसंगीत.....

Read more

By Ms Moon | Monday, 10 May, 2021

अप्सरा म्हणते, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानायला शिका

 मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच प्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही आपल्या विविध लुक्समधून चाहत्यांना घायाळ करते. नुकतंच सोनालीने एक छानसं रिफ्रेशिंग फोटोसूट चाहत्यांशी शेअर केलं आहे.

Read more

By Ms Moon | Monday, 10 May, 2021

म्हणून पुष्कर श्रोत्रीला झाला खुप आनंद, जाणून घ्या

सध्या देशासह राज्यात करोनाचं थैमान सुरु आहे. दररोज रुग्णसंख्येत वाढ होतेय. आरोग्य यंत्रणेवर याचा प्रचंड ताण येतोय. सरकार करोनाला रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतायत. अशातच गरजू रुग्णांसाठी रक्तदान करण्याचंं आवाहन मोठ्या प्रमाणावर  केलं जातंय. अनेक.....

Read more

By Ms Moon | Monday, 10 May, 2021

मराठी सिनेसृष्टीतील फोटोग्राफर सुधाकर मुणगेकर यांचं निधन

मराठी सिनेसृष्टीतील सिनेछायाचित्रकार सुधाकर मुणगेकर यांचं हदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 73 वर्षांचे होते. घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शेवटपर्यंत ते फोटोग्राफर म्हणूनच कार्यरत होते. मुणगेकर यांनी त्यांच्या सिनेकारकिर्दीत अनेक मराठी तसेच बॉलिवूडमधील प्रसिध्द सिनेमांसाठी.....

Read more

By Ms Moon | Monday, 10 May, 2021

Photos : आपल्या सिध्दूचा हा कडक अंदाज एकदा पाहाच !

आपल्या अफलातून एनर्जीसाठी प्रसिध्द असलेला अभिनेता सिध्दार्थ जाधव त्याच्या स्टाईलसाठीसुध्दा तितकाच सजग असतो. अनेकदा विविध स्टायलिश लुक्समधून तो चाहत्यांची मनं जिंकतो. सिद्धार्थ जाधव सोशल मीडियावर बराच सक्रिय आहे. अनेकादा त्याचा पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 08 May, 2021

Mothers Day Special : पडद्यावरच्या ह्या लाडक्या आईने जिंकली रसिकांची मनं !

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी...असं म्हणतात ते उगीच नाही. जन्मापासून ते आपल्याला घडवण्यापर्यंत खरं तर संपूर्ण आयुष्यभर आईच आपली गुरु असते. .आईप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मदर्स डे हा एकच दिवस का हा प्रश्न अनेकांना.....

Read more

By Ms Moon | Saturday, 08 May, 2021

ब्युटी इन ब्लॅक ! अभिनेत्री ऋतुजा बागवेच्या साडीतील मनमोहक अदा पाहा

नाटक आणि टीव्ही मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी गोड अभिनेत्री ंम्हणून ऋतुजा बागवे ओळखली जाते. नायिका म्हणून चंद्र ाहे साक्षीला ही ऋतुजाची ही दुसरी मालिका. अलिकडेच या मालिकेने रसिक प्रेक्षकांचा निप घेतला. सोशल मिडीयावर सतत सक्रीय.....

Read more