By Ms Moon | Thursday, 06 May, 2021

शूटींग दरम्यान धम्माल करताना दिसली 'आई कुठे काय करते'ची टीम

'आई कुठे काय करते' या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळतोय. या मालिकेचा विषय आणि पात्र हे प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागले आहेत. ही एक कौटुंबिक मालिका असून अनेकांना आपल्या कुटुंबाचीच ही गोष्ट वाटते. आईची भूमिका.....

Read more

By Ms Moon | Thursday, 06 May, 2021

राधिका मसालेची सर्वेसर्वा उर्फ तुमची लाडकी अभिनेत्री अनिता दाते झळकणार या कार्यक्रमात

'माझ्या नव-याची बायको' ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका. या मालिकेने गेली कित्येक वर्ष रसिकांचं मनोरंजन केलं. नवनव्या ट्विस्टमुळे ही मालिका पाहणं नेहमीच रंजक ठरायचं. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने रसिक प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिकेतील.....

Read more

By Pradnya Mhatre | Wednesday, 05 May, 2021

'फॅन्ड्री'ची शालू फेम राजेश्वरी खरातचा हा शेतातला व्हिडीओ होतोय व्हायरल

फॅन्ड्री सिनेमातली जब्याची शालू तुम्हाला आठवतेय ना...साधी भोळी दोन वेण्या घातलेली.. होय तिच शालू फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात ही सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. आपले नानाविविध दिलखेचक फोटोशूट आणि रील व्हिडीओंच्या माध्यमातून चाहत्यांना घायाळ.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 05 May, 2021

हास्यजत्रेत मिळणार धम्माल स्किट्सची मेजवानी

महाराष्ट्राची हास्यजत्रा सगळ्यांची लाडकी आहे.   गेल्या काही काळात हास्यजत्रेने प्रेक्षकांचे टेन्शन दूर करून त्यांना मनसोक्त हसायला भाग पाडले आहे. हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमातील कलाकार सर्वांचे लाडके आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने घराघरातच नाही.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 05 May, 2021

तेरी मेरी यारियॉं ! खास दोस्तांना मिस करतेय सई ताम्हणकर

मराटी सिनेसृष्टील स्टार यार कलाकारांचेसुध्दा काही किस्से असतात. पडद्यावर आणि पडद्यामागेसुध्दा या कलाकारांमध्ये घनिष्ट मैत्री पाहायाला मिळते. प्रोजेक्ट्स निमित्ताने काम करता करता नकळत कधी ते एकमेकांचे जिवलग मित्र बनून जातात हेच त्यांनासुध्दा कळत नाही......

Read more

By Ms Moon | Wednesday, 05 May, 2021

वडिलांच्या निधनाची बातमी ऐकूनसुध्दा आप्पांनी केला तो मिश्कील सीन पूर्ण

'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका.  या मालिकेचा विषय आणि पात्र हे प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागले आहेत. ही एक कौटुंबिक मालिका असून रसिकांच्या प्रचंड आवडीची आहे. या मालिकेतल्या सर्वच व्यक्तिरेखा लोकप्रिय.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 05 May, 2021

लकी अली यांच्या निधनाच्या अफवांवर मैत्रिण नफीसा अलीने केला खुलासा

करोनाच्या दुस-या लाटेने सध्या राज्यासह देशात थैमान घातलंय. परिस्थिती बिकट झाली आहे. आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडला आहे. करोनामुळे अनेकांचं निधन होत आहे, यापासून सेलिब्रिटीसुध्दा वाचले नाहीत. अशातच एक नवी टूम निघालीय ती म्हणजे प्रसिध्द.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 05 May, 2021

'इंडियाज बेस्ट डान्सर' सीझन 2साठी डिजिटल ऑडिशन्स

‘इंडियाज बेस्ट डान्सर’साठीचा शोध पुन्हा सुरू झाला आहे. पहिल्या सत्रात डान्स प्रेमी आणि प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद लाभलेल्या, या वाहिनीचा स्वतःचा फॉरमॅट असलेल्या इंडियाज बेस्ट डान्सरचे दुसरे सत्र घेऊन येण्यासाठी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन सज्ज आहे!.....

Read more