By Ms Moon | Tuesday, 04 May, 2021

Photos : अभिनेत्री रुचिता जाधव आणि आनंद अडकले विवाहबंधनात

मराठी सिनेसृष्टीतील गोड अभिनेत्री रुचिता जाधव ही ३ मे रोजी उद्योगपती आनंद यांच्यासोबत लग्नबंधनात अडकली आहे. पाचगणी येथील फार्महाऊसवर हा लग्नासोहळा काही जवळचे मित्रमंडळी आणि परिवाराच्या उपस्थितीत पार पडल्याचं समजतंय. सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत मोजक्याच मंडळी.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 03 May, 2021

रसिकांना भावतोय ओम-स्वीटूचा हा ऑफ स्क्रीन नटखट अंदाज

'येऊ कशी तशी मी नांदायला' ही छोट्या पडद्यावरची मालिका अल्पावधितच रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीय. ओम आणि स्विटूची भन्नाट लव्हस्टोरी प्रेक्षकांना खुप भावतेय. वजनदार मुलगी आणि एक हॅण्डसम मुलगा कसे एकमेकांच्या प्रेमात पडतात आाणि त्यांचा.....

Read more

By Ms Moon | Monday, 03 May, 2021

अभिनेत्री नृत्यांगना आदिती द्रविड नव्या भूमिकेत

'माझ्या नवऱ्याची बायको' तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेतून अभिनेत्री आदिती द्रविड ही लोकांच्या घराघरात आणि मनामनात पोहोचलेली अभिनेत्री अदिती द्रविड आता भरतनाट्यमचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या कलावंतांना नृत्याचे ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहे. अदितीने पुणे.....

Read more

By Ms Moon | Monday, 03 May, 2021

सिर्फ ऑंकडे ...इधर मौत के, उधर सिटों के ! स्वानंद किरकिरे यांचं ट्विट चर्चेत

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा देशाला बसला आहे. संसर्ग प्रसाराच्या वेगाने आरोग्य व्यवस्थेला वेठीस धरलं आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध राज्यांत करोनाचा उद्रेक झाल्यानं रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदवली जात आहे. त्यासोबतच अपुरे बेड्स, ऑक्सीजन.....

Read more

By Ms Moon | Monday, 03 May, 2021

अस्सल सौंदर्याची खाण , पाहा सोनाली कुलकर्णीचा हा साजश्रृंगार

अभिनयासोबतच आपल्या नृत्यानेही रसिकांवर भुरळ पाडणारी मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. सोनालीने नुकतेच महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठमोळ्या साजात सजलेलं आपलं मनमोहक सौंदर्य तिने चाहत्यांशी शेअर केलं आहे. 

 

Read more

By Ms Moon | Monday, 03 May, 2021

अंजीने केलं पश्याला किस, हा रोमॅण्टिक व्हिडीओ तुम्ही पाहिलात का?

 ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय मालिकांपैकी एक.  मोरे कुटुंबाची ही गोष्ट रसिकांना खुप भावतेय. या मालिकेतील अनेक व्यक्तिरेखा  प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. यापैकीच या मालिकेतील प्रसिध्द जोडी अंजी-पश्या यांचा तर खुप मोठा चाहतावर्ग आहे. 

Read more

By Ms Moon | Monday, 03 May, 2021

करोनामुक्त झालेला मिलिंद सोमणने घेतला हा निर्णय, जाणून घ्या

करोनाच्या दुस-या लाटेने सध्या देशासह राज्यात थैमान घातलंय. दररोज रुग्णसंख्येत वाढ होतेय. ही लाट अद्यापही ओसरत नाहीय. बॉलिवूड फिट आणि फाईन अभिनेता व मॉडेल मिलिंद सोमण यांनी करोनावर मात केल्यानंतर आता मदतीसाठी पुढाकार घेतलाय. अभिनेता मिलिंद.....

Read more

By Ms Moon | Monday, 03 May, 2021

'मुलगी झाली हो' मालिकेतील या प्रसिध्द कलाकाराला करोनाची लागण

देशभरामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. त्यासोबतच बेड्सची अपुरी संख्या, ऑक्सीजनचा अपुरा साठा, रेमडेसिवीर  इंजेक्शनचा  तुडवडा या सगळ्या अग्निदिव्यातून करोना रुग्णांना जावे लागतेय. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वचजण या करोनाच्या विळख्यात सापडले आहेत. राज्यात.....

Read more