By Ms Moon | Wednesday, 05 May, 2021

'आई कुठे काय करते'ची संजना फेम अभिनेत्री रुपाली भोसलेचं पाहा दिलखेचक फोटोशूट

'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. या मालिकेतील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा म्हणजे संजना. ही व्यक्तिरेखा अभिनेत्री रुपाली भोसले साकारतेय. रुपाली ही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. अनेक नवनवे फोटो.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 05 May, 2021

कंगनाला ट्विटरवरुन हकलण्याचा आणि माझा ट्विटरवर येण्याचा काहीही संबंध नाही : सुव्रत जोशी

सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य करणं अखेर अभिनेत्री कंगना रणौतला महागात पडलं आहे. कंगणा रणौतचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलंय. जगातील सर्वाधिक लोकप्रिय माइक्रो ब्लॉगिंग वेबसाइटपैकी एक असणाऱ्या ट्विटरने कंगनावर कारवाई करत असल्याचं स्पष्ट केलं.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 04 May, 2021

शेतात रमली ही मराठी अभिनेत्री, फोटोंवर होतोय कौतुकाचा वर्षाव

करोनाच्या दुस-या लाटेने राज्यासह देशात सध्या थैमान घातलंय. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार व आरोग्य यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करतायत. छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सोशल मिडीयावरुन सध्या या हतबल परिस्थित सर्वांचं मनोबल वाढविण्यासाठी सकारात्मक.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 04 May, 2021

'आई कुठे काय करते' मालिकेत अभिषेक अनघाच्या साखरपुड्याची धामधूम

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते मालिकेत अरुंधतीच्या सुनेचं होणार आगमन.  अभिषेक अनघाच्या साखरपुड्याची धामधूम येत्या काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. मुलांनी अभि दादाच्या साखरपुड्यासाठी धम्माल असा नाचगाण्यांचा कार्यक्रम आखला आहे.

 

Read more

By Ms Moon | Tuesday, 04 May, 2021

या ठिकाणी सुरु आहे ऐतिहासिक मालिका 'स्वराज्यजननी जिजामाता'चं चित्रीकरण

महाराष्ट्राच्या अभिमानाची यशोगाथा आणि एका मुलुखावेगळ्या आईची कथा 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. जिजाऊ माँसाहेबांनी शिवबांना कसं घडवलं, शिवबांनी स्वराज्य कसं स्थापन केलं; हा सगळा इतिहास या मालिकेतून उलगडतो आहे. राज्यात.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 04 May, 2021

डबल अचिव्हमेंट: ‘पगल्या’ या मराठी चित्रपटाच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा

पगल्या या चित्रपटाने मॉस्को इंटरनॅशनल फिल्म 2021 (Moscow International Film Festival 2021) मध्ये समीक्षकांची मने जिंकल्यानंतर दिग्दर्शक विनोद पीटर यांनी 'ग्लॅडिएटर फिल्म फेस्टिव्हल' (टीजीएफएफ) तुर्की येथे 'पगल्या' या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार आणि.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 04 May, 2021

गुलाबो जरा इत्र गिरा दो..! सईच्या पाहा मनमोहक अदा

सई ताम्हणकर मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेत्री. सोशल मिडीयावर अभिनेत्री सई ताम्हणकरचे फोटो मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात. सई ताम्हणकर तिच्या सोशल मिडीयावर लेटेस्ट फोटोशूट आणि अपडेट्स पोस्ट करताना दिसते. सईची मनोरंजन विश्वात फॅशन, स्टाईल आयकॉन म्हणूनही ओळख.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 04 May, 2021

'आई कुठे काय करते'ची ईशा मालिकेला ठोकणार रामराम?, जाणून घ्या सत्य

'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका.  या मालिकेचा विषय आणि पात्र हे प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागले आहेत. ही एक कौटुंबिक मालिका असून रसिकांच्या प्रचंड आवडीची आहे. या मालिकेतल्या सर्वच व्यक्तिरेखा लोकप्रिय.....

Read more