By Team peepingmoon | Thursday, 09 Feb, 2023

शिवरायांचे गुरु श्री समर्थ रामदास स्वामींची भूमिका साकारणार हा अभिनेता

ऐतिहासिक सिनेमांसोबतच मराठी सिनेसृष्टीत काही पौराणिक सिनेमेसुध्दा येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. शिवरायांना घडवणा-या आणि त्यांच्या कर्तुत्वासाठी मोलाचं योगदान ठरणा-या त्यांच्या गुरुंच्या जीवनावर म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामींवर लवकरच एक सिनेमा भेटीला येतायत. 

रामदास.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 09 Feb, 2023

'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' या मालिकेचे निर्माते सचिन गोस्वामी यांची होणार मालिकेत एन्ट्री!

सोनी मराठी वाहिनीवरील 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' ही मालिका आता रंजक वळणावर पोहोचली आहे. पारगावच्या पोस्ट ऑफीसमध्ये आता कॉम्प्युटर  आल्याने धम्माल उडाली आहे. त्यातच आता मालिकेत झोनल ऑफिसर येणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे झोनल.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 09 Feb, 2023

जाळ अन् धूर संगटच ! किरण माने करणार महेश मांजरेकरांसोबत काम

मराठी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता म्हणून किरण माने यांच्याकडे पाहिले जाते. त्याचबरोबर किरण माने नेहमीच विविध विषयांवर थेट आणि स्पष्ट बोलण्यासाठी सुद्धा ओळखले जातात. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे तर ते नेहमीच चर्चेत असतात. तसंच यंदा.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 09 Feb, 2023

प्रसाद ओकने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेता- दिग्दर्शक  प्रसाद ओक हा सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असतो. धम्माल रील्स शेयर करत तो नेटक-यांची मनं जिंकतो. प्रसाद ओक अभिनीत धर्मवीर या सिनेमाचं प्रचंड कौतुक झालं. ह्या सिनेमाने बॉक्स ऑफीसवरही जादू केली. प्रसाद ओकने आनंद.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 09 Feb, 2023

अमृता खानविलकरने नवऱ्याला केले ब्लॉक!

सध्या सिनेसृष्टीत लग्नसोहळ्यांचा हंगाम आहे. एकीकडे जोड्या जुळत असतानाच अभिनेत्री अमृता खानविलकरने मात्र तिच्या चाहत्यांना एक धक्का दिला आहे. अमृता खानविलकर आणि हिमांशु मल्होत्राकडे क्युट कपल म्हणून पाहिले जाते. काही महिन्यांपूर्वीच अमृताने हिमांशु आणि.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 09 Feb, 2023

अनन्या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात चांगले-वाईट प्रसंग येत असतात. या प्रसंगाचा खंबीरपणे सामना करत आयुष्याकडे नव्या दृष्टीने पहायला हवं हा मोलाचा संदेश देणाऱ्या अनन्या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर येत्या १२ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता प्रवाह पिक्चरवर.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 08 Feb, 2023

तुला शिकवीन चांगलाच धडा ! शिवानी रांगोळे आणि हृषिकेश शेलार जोडी प्रेक्षकांच्या भेटीला

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आणि चर्चा सुरु झाली ती हृषिकेश शेलार आणि शिवानी रांगोळे या जोडीची, ही जोडी सध्या चर्चेचा विषय ठरतेय. सोबतच या मालिकेच्या निमित्ताने अजून एक सरप्राईझ.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 08 Feb, 2023

'गाथा नवनाथांची' मालिकेत पाहा भर्तरीनाथांच्या जन्माची कथा!

सोनी मराठी वाहिनीवरील 'गाथा नवनाथांची' या मालिकेने मागील वर्षभरापासून प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलंय. नाथ संप्रदाय आणि त्याविषयीची माहिती प्रेक्षकांना या मालिकेच्या माध्यमातून मिळते आहे. मच्छिन्द्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ यांसारख्या नाथांच्या कथा प्रेक्षकांना पाहता येताहेत......

Read more