By Team peepingmoon | Monday, 13 Feb, 2023
Video : 'फुलराणी' साकारायला मिळालं हे माझं भाग्य : प्रियदर्शनी
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तिने तिच्या आगमनाची वर्दी दिली. तिची एक झलक पहाण्यासाठी सेलिब्रेंटीपासून ते प्रेक्षकांपर्यंत साऱ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली होती. प्रत्येकजण आपल्यापरीने तर्कवितर्क लावत होते. एवढंच नाही तर, सोशल मिडीयावरही मराठी सेलिब्रेंटीनी सुबोधला टॅग.....