By Team peepingmoon | Wednesday, 15 Feb, 2023

दिग्गज अभिनेते मच्छिन्द्र कांबळी यांच्या 'वस्त्रहरण'चा लवकरच ५२५५ प्रयोग

मराठी माणूस आणि नाटक यांच एक अजब असं मेतकूट आहे. त्यात तो माणूस कोकणातला मालवणकडचा असेल तर दुधात साखर! कारण कित्येक शतकांपासून इथे होत असलेली दशावतारी नाटके, शिमग्यातील खेळे, सोंगे, भारुडे इ. हि त्यानेच.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 15 Feb, 2023

‘बिग बॉस ४’नंतर महिन्याभरातच अक्षय केळकरने दिली गुड न्यूज, “बेबी ऑन बोर्ड…”

‘बिग बॉस  मराठी ४’ च्या विजेतेपदावर अभिनेता अक्षय केळकरने नाव कोरलं. ‘बिग बॉस’मुळे अक्षय चांगलाच चर्चेत आला. सोशल मिडीयावर अक्षय चांगलाच चर्चेत असतो. सध्या सुरु असलेले त्याचे सगळे अपडेट्स तो चाहत्यांसमोर आणतो. बहिणीचं लग्न थाटामाटात.....

Read more

By Pradnya Mhatre | Wednesday, 15 Feb, 2023

‘नुक्कड’, 'लगान' फेम अभिनेते जावेद खान अमरोही यांचे निधन

‘दूरदर्शन’वरील प्रसिध्द मालिका ‘नुक्कड’मधून घरोघरी लोकप्रिय झालेल्या कलकारांपैकी एक अभिनेते जावेद खान अमरोही यांचे मंगळवारी निधन झाले.80 च्या दशकांत ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती.  या मालिकेने जावेद खान यांना ओळख मिळाली होती. त्यानंतर 'लगान'.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 14 Feb, 2023

व्हॅलंटाईन डे च्या निमित्ताने 'उर्मी' चं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला, हे कलाकार प्रमुख भूमिकेत

उत्तम कथानक आणि दमदार स्टारकास्ट असलेल्या "उर्मी"  या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर नुकतेच व्हॅलंटाईन डे च्या निमित्ताने लाँच करण्यात आले.१४ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, चित्रपटाच्या नावावरून हा चित्रपट महिला केंद्रित असल्याचं.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 14 Feb, 2023

सायली-शिवानीच्या हटके भूमिका असलेला 'सातारचा सलमान' येतोय

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'सातारचा सलमान' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली असून येत्या ३ मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुयोग गोऱ्हे, शिवानी सुर्वे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 14 Feb, 2023

'तारे जमीन पर' फेम ज्येष्ठ अभिनेत्री ललिता लाजमी यांचं निधन

सुप्रसिध्द दिवंगत अभिनेते आणि दिग्दर्शक गुरूदत्त यांच्या बहिणीचं म्हणजेच ललिता लामजी यांचं सोमवारी निधन झालं. त्या 90वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाची बातमी जहांगीर निकोल्सन आर्ट फाऊंडेशननं दिली आहे. ललिता यांनी अमिर खानच्या तारे जमीन पर सिनेमात.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 14 Feb, 2023

Video : आकाश ठोसरचं 'घर बंदूक बिरयानी' तील हे लव्ह सॉंग पाहिलंत का?


यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला प्रेम अधिकच बहरणार आहे. कारण झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत 'घर बंदूक बिरयानी' या नव्या आगामी चित्रपटातील प्रेमाची चाहूल देणार पहिलं 'गुन गुन' हे नवंकोरं प्रेमगीत व्हॅलेंटाईन डेच्या.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 14 Feb, 2023

याद उसी को रखा जाता है, जिसने 'दिल' जिता हो... : किरण

बिग बॉस मराठी २ चा विजेता शिव ठाकरे सध्या हिंदी बिग बॉस १६ मुळे चर्चेत आहे. त्याच्या खेळाचं -स्ट्रॅटेजी प्लॅन करण्याचं प्रचंड कौतुक होत आहे. त्याचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. बिग बॉस 16.....

Read more