By Ms Moon | Monday, 26 Apr, 2021

नाटककार, लेखक अनिल बर्वे यांचे बंधू अतुल बर्वे यांचं करोनाने निधन

नाटककार, लेखक अनिल बर्वे व दुरदर्शनचे माजी संचालक चंद्रकांत बर्वे यांचे बंधू अतुल बर्वे यांचं निधन झालं आहे. प्रसिद्ध  नृत्यांगना व नृत्य दिग्दर्शका फुलवा खामकर यांचे अतुल बर्वे हे काका होते. रविवार २५ एप्रिल रोजी  करोनामुळे.....

Read more

By Pradnya Mhatre | Monday, 26 Apr, 2021

'घरचीच पोळी भाजी बेश्ट', म्हणत प्रशांत दामलेंनी शेअर केला हा बोलका फोटो

भारतात करोना रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदवण्यात आला आहे.  अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे करोना रुग्णांना त्रास होत आहे. काही जणांचा जीवही गेला आहे. परिस्थिती खुप बिकट होत चालली आहे. आरोग्य यंत्रणेंवर प्रचंड ताण आहे. अशातच आपण सर्वांनी.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 26 Apr, 2021

राष्ट्रीय पुरस्कार विजेते ज्येष्ठ चित्रपट संकलक वामन भोसले यांचं निधन

राष्ट्रीय पुरस्कार विजेते ज्येष्ठ चित्रपट संकलक वामन भोसले यांचं निधन झालं आहे. त्यांनी सोमवारी २५ एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या सिनेकारकिर्दीत त्यांनी संकलनासाठी अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं. वामन भोसले यांनी अनेक सुपरहिट.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 26 Apr, 2021

पद्मभूषण शास्त्रीय गायक राजन मिश्रा यांचं करोनाने निधन

देशभरात करोनाचं थैमान सुरुच आहे. त्यामुळे कलाविश्वासाटी दररोज एक वाईट बातमी समोर येते.  दोन दिवसांपूर्वी नदीम-श्रवण या जोडीतील श्रवण अर्थात श्रवणकुमार राठोड यांनी अखेरचा श्वास घेतल्यानंतर करोनानं संगीत क्षेत्राला आणखी एक धक्का दिला आहे. राजन-साजन.....

Read more

By Ms Moon | Monday, 26 Apr, 2021

ही मराठमोळी जोडी अडकली लग्नबंधनात,,मागच्यावर्षी गुपचुप उरकला होता साखरपुडा

अभिनेता क्षितिश दाते आणि अभिनेत्री ऋचा आपटे हे दोघेही नुकतेच लग्नबंधनात अडकल्याचं कळतंय. त्यांनी अगदीच खासगी पध्दतीने विवाह उरकल्याचं समजतंय. त्यांच्या काही मित्रमंडळींनी त्यांच्या लग्नाचे फोटो पोस्ट करत त्यांना शुभेच्छा दिल्यामुळे सर्वांना त्यांच्या लग्नाची बातमी कळली. मागच्या वर्षी.....

Read more

By Bollywood Reporter | Saturday, 24 Apr, 2021

मालदीवचे फोटो पोस्ट करणा-या सेलेब्सचा नवाझने घेतला खरपूस समाचार

करोनाच्या दुस-या लाटेने संपूर्ण देशात हाहाकार माजलाय. अनेक राज्यात कडक लॉकडाऊन जारी करण्यात आले आहेत. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडतोय. कुठे बेड्स अपुरे पडतायत. तर ऑक्सीजनच्या अपु-या साठ्यामुळे अनेक रुग्णांचा हकनाक बळी जातोय. तर.....

Read more

By Ms Moon | Saturday, 24 Apr, 2021

मृण्मयी देशपांडेच्या या फोटोशूटवरुन हटणार नाही तुमची नजर !

मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने आपलं स्थान निर्माण केलं आहे. मालिका असो किंवा सिनेमे ती आपल्या अभिनयाची छाप पाडते. इतकंच नव्हे तर मृण्मयी आता एक यशस्वी दिग्दर्शिका म्हणूनही ओळखली जाते. लॉकडाऊनपूर्वी प्रदर्शित झालेल्या.....

Read more

By Ms Moon | Saturday, 24 Apr, 2021

एका सांगलीकराच्या कृतीने सईला मिळाला सुखद धक्का, वाचा ही पोस्ट

मराठी सिनेसृष्टीची आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. बोल्ड आणि ग्लॅमरस लुक कॅरी करण्यात ही फॅशनिस्टा नेहमीच पुढे असते. पण जितकं वेस्टर्न आऊटफिटमध्ये सई सुंदर दिसते त्याहूनही खुप जास्त सही ती.....

Read more