By Ms Moon | Saturday, 24 Apr, 2021

'जेव्हा तुम्ही एका स्त्रीला शिक्षित करता, तेव्हा तुम्ही एका देशाला शिक्षित करता’ या सूत्रावर ठाम विश्वास - राजेश शृंगारपुरे

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील पुण्यश्लोक अहिल्याबाई मालिकेची कहाणी 18व्या शतकातील आहे आणि ही एका अशा स्त्रीची कहाणी आहे, जिचे विचार काळाच्या पुढचे होते आणि तिला तिच्या सासर्‍यांची निरंतर साथ होती. ज्या काळात सामाजिक रूढी आणि.....

Read more

By Bollywood Reporter | Saturday, 24 Apr, 2021

अभिनेता ललित बहल यांचे करोनामुळे निधन

करोनाने देशासह राज्यात थैमान घातलंय. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वचजण त्याच्या विळख्यात अडकले आहेत. बॉलिवूडला आणखी एक कलाकार करोनामुळे गमवावा लागला आहे. दिग्दर्शक आणि अभिनेता ललित बहल यांचे निधन झाले आहे. काल २३ एप्रिल रोजी दिल्लीतील.....

Read more

By Ms Moon | Saturday, 24 Apr, 2021

'गाथा नवनाथांची', पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर

महाराष्ट्रात नाथसंप्रदाय हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. नवनाथांचे भक्तगण त्यांची मनोभावे सेवा करतात.  सोनी मराठी वाहिनी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच  नवनाथांवर मालिका घेऊन आली आहे. 'गाथा नवनाथांची' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे......

Read more

By Ms Moon | Saturday, 24 Apr, 2021

ज्येष्ठ लोककलावंत,, भारुडरत्न निरंजन भाकरे यांचं करोनाने निधन

 प्रसिद्ध लोककलावंत ‘भारुडरत्न’ निरंजन भाकरे  यांचे शुक्रवारी करोनाने निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते.  मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर औरंगाबद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

Read more

By Ms Moon | Friday, 23 Apr, 2021

अभिजीत मारुती पवारच्या 'द नोशन ऑफ आईस' या लघुपटाची सातासमुद्रापार भरारी

दिग्दर्शक अभिजीत मारुती पवार दिग्दर्शित 'द नोशन ऑफ आईस' या लघुपटाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बाजीच मारली आहे. एक नाही दोन नाही तर बऱ्याच देशांच्या महोत्सवात या लघुपटाने विजेतेपद पटकावले. भारताकडून निवडलेल्या आणि विजेतेपद मिळवलेला.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 23 Apr, 2021

Video : माधुरी दीक्षितने दाखवली मास्क वापरण्याची योग्य पध्दत

देशभरात सध्या कोरोनाने थैमाल घातला आहे. कोरोनाची दुसरी लाट आली असून कोरोना रुग्णसंख्येत सतत वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येतोय. सरकारकडून करोना संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती, कडक.....

Read more

By Ms Moon | Friday, 23 Apr, 2021

ब्लॅक आणि व्हाईट फोटोंमध्ये दिसला शेवंता फेम अपूर्वाचा दिलखेचक अंदाज

शेवंता म्हणून अवघ्या मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. रात्रीस खेळ चाले या मालिकेमुळे अपूर्वा प्रसिध्दीच्या शिखरावर पोहचली. सोशल मिडीयाच्या माध्यमातून अपूर्वा नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. नानविविध फोटोशूट पोस्ट करत चाहत्यांची.....

Read more

By Bollywood Reporter | Friday, 23 Apr, 2021

प्रसिध्द टीव्ही अभिनेता अमित मिस्त्रीचं हदयविकाराने निधन

सिनेमा आणि टीव्ही जगतातला प्रसिध्द हिंदी अभिनेता अमित मिस्त्री यांचं हदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. आज सकाळीच त्याचं निधन झाल्याचं वृत्त आहे. ते हिंदी तसंच गुजरातीमधील प्रसिध्द अभिनेते म्हणून ओळखले जात. अमितच्या काही नातेवाईकांनी व.....

Read more