By Ms Moon | Tuesday, 27 Apr, 2021

सतत ऐकू येणारा आक्रोश.. गुदमरलेले दिवस !! हनुमंता, आम्हाला शक्ती दे - सलील कुलकर्णी

 सध्या देशात करोनामुळे बिकट परिस्थिती ओढवली आहे. करोनाच्या दुस-या लाटेमुळे  राज्यात कडक लॉकडाऊन असून घराबाहेर पडण्यावर निर्बंध लावण्यात आले  आहेत. त्यातच परिस्थिती फारच बिकट आहे. करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. बेड्स मिळत नाहीत,.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 27 Apr, 2021

“नेत्यांच्या मागे एवढी गर्दी असते, त्यांना लॉकडाउनचा नियम नाही का?”: केदार शिंदे

मराठी सिनेसृष्टीतले प्रसिध्द दिग्दर्शक केदार शिंदे हे नेहमीच ज्वलंत विषयावर आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन भाष्य करतात. सध्या देशात करोनामुळे बिकट परिस्थिती ओढवली आहे. करोनाच्या दुस-या लाटेमुळे  राज्यात कडक लॉकडाऊन असून घराबाहेर पडण्यावर निर्बंध लावण्यात.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 27 Apr, 2021

अंकितामुळे अभिषेक आणि हॉस्पिटलवरचे आरोप मागे...,पाहा Video

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधतीसमोर  एक मोठं संकट उभं ठाकलं होतं.  अभिषेकवर जीवघेणा हल्ला झाला. डॉक्टरी पेशामध्ये असणाऱ्या अभिषेकने रुग्णांची सेवा करत आपलं कर्तव्य बजावलं आहे. कोरोनासारख्या संकटातही घरापासून लांब रहात त्याने आपल्या.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 27 Apr, 2021

ब्लॅक साडीत सायली संजीव दिसली खुपच सुंदर , पाहा Photos

मराठी सिनेसृष्टीतील गुणी अभिनेत्री म्हणून सायली संजीवने अल्पावधितच आपलं स्थान निर्माण केलं आहे. काहे दिया परदेस मालिकेमुळे तिचा खुप मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. सोशल मिडीयावर सायली सतत सक्रीय असते. आपल्या आगामी प्रोजेक्टसबद्दल चाहत्यांना.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 27 Apr, 2021

सई ताम्हणकरचं हे नवीन फोटोशूट पाहिलंत का ?

सई ताम्हणकर मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री. सोशल मिडीयावर अभिनेत्री सई ताम्हणकरचे फोटो मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात. सई ताम्हणकर तिच्या सोशल मिडीयावर तिचे लेटेस्ट फोटोशूट आणि अपडेट्स पोस्ट करताना दिसते. सईची मनोरंजन विश्वात फॅशन, स्टाईल आयकॉन म्हणूनही.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 27 Apr, 2021

PeepingMoon Exclusive: सैफ अली खान रिलायन्स एन्टरेन्मेन्टच्या सिनेमात साकारणार वैज्ञानिक डॉ. होमी भाभा

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता सैफ अली खान करिअरच्या या टप्प्यावरसुध्दा आपल्या प्रतिभावान अभिनयाचे विविध पैलू प्रेक्षकांसमोर उलगडतो. आपल्या प्रत्येक आगामी प्रोजेक्टमधून सैफ रसिकांचं लक्ष वेधून घेतोय. अलिकडेच अली अब्बास जफरच्या तांडवमध्ये राजकीय नेत्याची भूमिका साकारून त्याने.....

Read more

By Ms Moon | Monday, 26 Apr, 2021

या मराठमोळ्या अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहिलंत का?

गेल्या वर्षीचा लॉकडाऊन आपण सर्वांनी अनुभवला आणि यंदाचा लॉकडाऊन देखील अनुभवतोय. लॉकडाऊनमध्ये आपण काय करू शकतो तर आपण घराबाहेर न पडता स्वतःची काळजी आणि इतरांची काळजी घेऊ शकतो. घरी बसल्या आपल्याला आवडेल त्या गोष्टी.....

Read more

By Ms Moon | Monday, 26 Apr, 2021

आबांचा 'शिऱ्या' बनलाय कोव्हिड वॉरिअर, करतोय 'हे' काम

केदार शिंदे दिग्दर्शित श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका जुन्या आवडीच्या मालिकांपैकी एक. आजही ही क्लासिक मालिका प्रेक्षक आवडीने इंटरनेटवर पाहतात. आबा, शेखर, शामला, शि-या, शलाका ही पात्रं प्रत्येकाला आपल्या घरातलीच वाटतात. सर्वसामान्यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणा-या.....

Read more