By Ms Moon | Friday, 20 Nov, 2020
या मराठी अभिनेत्रीने केली जुही चावलासारखी स्टाईल
मराठी अभिनेत्री सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतात. आपल्या प्रोजेक्टबद्दलचे विविध अपडेट्स त्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहचवतात. पण याचसोबत अभिनेत्रींना आपले विविध सुंदर लुक चाहत्यांशी शेअर करायला प्रचंड आवडतं.
मराठी सिनेसृष्टीतील गुलाबाची कळी म्हणजेच गुणी अभिनेत्री.....