By Ms Moon | Wednesday, 18 Nov, 2020
टेकडीवरचा कचरा पाहून संतापला मिलिंद सोमण, शेअर केली ही पोस्ट
अभिनेता- मॉडेल आणि फिटनेस प्रोमोटर मिलिंद सोमण हा नेहमीच चर्चेत असतो. मिलिंदच्या फिटनेसचे असंख्य फॅन आहेत. पण फिटनेससोबतच मिलींद एक सच्चा पर्यावरणप्रेमी आहे. अनेकदा मिलिंद पर्यावरणाचं मनापासून जतन करताना पाहायला मिळतो. पर्यावरणाची स्वच्छता राखण्याबाबत आग्रही.....