By Ms Moon | Tuesday, 17 Nov, 2020

राणादा आणि अंजलीबाईंनी साजरी केली दणक्यात दिवाळी, पाहा Photos

सर्वत्र दिवाळीचा जोरदार उत्साह पाहायला मिळाला. करोना संकटामुळे यंदा सर्व सण साजरे करण्यावर बंधनं आली असली तरी प्रत्येकाने आपापल्या पध्दतीने घरच्या घरी दिवाळी आनंदात व हर्षोल्हासात साजरी केली. 

‘तुझ्यात जीव रंगला’ या झी मराठीवरील लोकप्रिय.....

Read more

By Ms Moon | Monday, 16 Nov, 2020

भाऊबीजेनिमित्त माधुरी दिक्षितने शेअर केला भावासोबतचा हा गोड फोटो

बहीण आणि भावाच्या नात्यातील गोडवा वृद्धिंगत करणारा, नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीया असेही देखील म्हणतात. हिंदीत या सणास भाईदूज असे म्हटले जाते. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या.....

Read more

By Ms Moon | Monday, 16 Nov, 2020

सिनेमागृह वाचविण्यासाठी कलाकारांची खास मोहीम, ललित प्रभाकरने शेअर केला हा फोटो

करोना संकट आणि लॉकडाऊनमुळे गेले पाच-सहा महिने ठप्प असलेली सिनेमागृह आता पुन्हा खुली झाली आहेत. अर्थातच यासाठी परवानगी देताना केंद्रसरकारने काही  कठोर नियमावलीसुध्दा आखून दिली आहे. पण एकप्रकारे सिनेमागृह व्यावसायिकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी मात्र ही आनंदाचीच बाब.....

Read more

By Ms Moon | Monday, 16 Nov, 2020

फिल्म सिटीमध्ये उभारलाय 'जिगरबाज' डॉक्टरांच्या हॉस्पिटलचा सेट

 

Read more

By Ms Moon | Monday, 16 Nov, 2020

थ्रोबॅक फोटो शेअर करत सोनाली म्हणते, पुढच्या वर्षीचा पाडवा सौ. म्हणूनच

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णीचा यंदा दुबईत थाटात साखरपुडा पार पडला. सोनाली एनआरआय असलेला आपला प्रियकर कुणाल बेनोडेकर याच्यासोबत एंगेज झाली. आज दिवाळी पाडवा. त्यानिमित्ताने सर्वत्र उत्साह पाहायला मिळतोय. पती-पत्नीचं नातं दृढ करणारा पाडवा सण.....

Read more

By Ms Moon | Monday, 16 Nov, 2020

उर्मिला आणि आदिनाथ कोठारेच्या पाडव्याचा गोडवा दिसला ह्या फोटोंमध्ये

 सतत नव्यानं पती-पत्नीतल्या नात्याला दृढ करणारा, एकमेकांच्या साथीनं वाढण्याचा, परस्परांविषयीचं प्रेम, विश्वास आणि आदर वृद्धिंगत करणारा पाडवा सणाची वर्षभर वाट पाहिली जाते. या सणाचा उत्साह काही न्याराच असतो. 

मराठी सिनेसृष्टीतलं गोड कपल उर्मिला आणि.....

Read more

By Ms Moon | Monday, 16 Nov, 2020

Photo: भव्य रांगोळीतून साकारले ऐतिहासिक ‘सरसेनापती हंबीरराव’चे पोस्टर

मागील काही महिन्यांपासून कोरोना विषाणूने जगभर जनजीवन विस्कळीत केले आहे.  महाराष्ट्रातही मोठया प्रमाणात कोरोना रुग्ण होते या कोरोना विषाणूचा वध लवकर झाला पाहिजे यासाठी पुण्यातील तळजाईमाता मंदिराबाहेर ‘सरसेनापती हंबीरराव’  या आगामी ऐतिहासिक मराठी चित्रपटाचे.....

Read more

By Ms Moon | Friday, 13 Nov, 2020

शेतकरी महिलांनी बनवलेल्या घरगुती फराळाने अभिजीत खांडकेकरने साजरी केली दिवाळी

प्रसिद्ध मराठी सेलिब्रिटी अभिजीत खांडकेकर याने यंदा घरगुती दिवाळी फराळासाठी ‘किसानकनेक्ट’च्या ‘होमकिचन’वर मनापासून विश्वास ठेवला आहे. किसानकनेक्टच्या शेतकऱ्यांशी वैयक्तिक गप्पा मारताना अभिजीतने सध्याची कठीण परिस्थिती आणि या परिस्थितीत ग्रामीण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर व त्यांच्या कुटुंबियांवर.....

Read more