By Ms Moon | Tuesday, 17 Nov, 2020
Video : आप्पा देणार अरुंधतीला तिचा हक्क, अनिरुध्दचा घराशी संबंध संपणार?
अनेक नवनव्या वळणांमुळे आई कुठे काय करते मालिकेची उत्कंठा दिवसेंदिवस वाढतेय, या लोकप्रिय मालिकेतली रंजक वळणं प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करतायत. संजना व अनिरुध्दच्या नात्याबद्दल आता आई-आप्पांना कळल्यानंतर अनिरुध्द व अरुंधतीच्या जीवनात बरीच उलथापालथ झालीय.सतत.....