By Ms Moon | Tuesday, 27 Oct, 2020

अभिनयाच्या दिशेने हा वैमानिक तरुण घेणार उंच भरारी

ध्येयपूर्तीचा ध्यास घेणारा प्रत्येक व्यक्ती हा आपल्या जीवनात उंच भरारी घेतो, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपली आवड जोपासण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आणि गगनभरारी चे स्वप्न पूर्ण करतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेता प्रणव पिंपळकर......

Read more

By Ms Moon | Tuesday, 27 Oct, 2020

Video: डॉ. अमोल कोल्हेचं ‘शिवगंध’ नेमकं काय आहे, जाणून घ्या

मराठी सिनेमे आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारे डॉ. अमोल कोल्हे हे त्यांच्या ऐतिहासिक भूमिकांसाठी ओळखले जातात. राजा शिवछत्रपती आणि स्वराज्यरक्षक संभाजी मालिकांमधल्या भूमिकेतून त्यांनी आपली छाप पाडली. 
 

ऐतिहासिक भूमिका पडद्यावर जिवंत करणं.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 27 Oct, 2020

ह्या मराठी अभिनेत्रीने दस-याच्या मुहूर्तावर केली नवी सुरुवात, जाणून घ्या

साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी दस-याचा मुहूर्त महत्त्वाचा आहे. नुकताच घरोघरी दसरा आनंद आणि हर्षोल्हासात पार पडला. अनेकांनी दस-याच्या सोनेरी दिवशी आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली. कोणी नवीन ऑफीस सुरु केलं तर कोणी नवीन गाडी तर.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 27 Oct, 2020

साडीत खुललं प्रिया बापटचं सौंदर्य, पाहा Photos

साजि-या-गोजि-या लुक्ससोबतच आपल्या दमदार अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी मराठी सिनेसृष्टीतील लाडकी नायिका प्रिया बापटने नुकतंच नवात्रीनिमित्त खास विविध साडीतलं  फोटोशूट शेअर केलं आहे. 

अभिनेत्री प्रिया बापटचं साडीप्रेम सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतय......

Read more

By Ms Moon | Tuesday, 27 Oct, 2020

Video : बबड्याच्या पापांचा घडा आता भरला, आसावरीने उचललं हे कठोर पाऊल

‘अग्गंबाई-सासूबाई’ ही छोट्या पडद्यावरची मालिका सध्या चर्चेत आहे, ते बबड्यामुळे. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच..ह्या म्हणीप्रमाणे  काहीसं सोहम उर्फ बबड्याच्या बाबतीत झालं आहे. त्याच्या बेताल आणि उर्मट वागण्यात तसूभरही फरक पडलेला नाहीय. उलट तो.....

Read more

By Ms Moon | Monday, 26 Oct, 2020

जयदीपचं प्रेम मिळवू शकेल का गौरी...? पाहा व्हिडीओ

जयदीपची पत्नी आणि शिर्के-पाटलांची सून म्हणून गौरीचा गृहप्रवेश झाला असला तरी तिला मात्र कोणीच अजून सून म्हणून स्विकारलेलं नाही. दादा साहेबांची मात्र गौरीव मुलीप्रमाणेच माया आहे.पण माई मात्र तिच्याकडे पाहत ही नाहीत. त्यांनी गौरीशी.....

Read more

By Ms Moon | Monday, 26 Oct, 2020

Photos : अप्सरा आली.... सोनाली कुलकर्णीच्या या घायाळ करणा-या अदा पाहा

आपल्या अभिनयासोबतच  नृत्यानेही रसिकांना भुरळ पाडणारी मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. चाहत्यांशी कनेक्ट राहायला तिला आवडतं. सध्या डान्सिंग क्वीन-साईज लार्ज फुल चार्ज या कार्यक्रमाच्या परिक्षकपदी सोनाली विराजमान आहे......

Read more

By Bollywood Reporter | Monday, 26 Oct, 2020

KGF 2: रवीना टंडन झळकणार ह्या भूमिकेत, पाहा लुक

 ‘केजीएफ चॅप्टर – २’ या सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता यश मुख्य भूमिकेत दिसणार आहे असून बॉलिवूड अभिनेता संजय दत्त देखील महत्त्वाची भूमिका.....

Read more