By Ms Moon | Thursday, 29 Oct, 2020

उफ् तेरी अदा ! नेहा पेंडसेच्या ह्या लुक्सवरुन तुमची नजर हटणार नाही

मराठीसोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. नेहमी स्टायलिश राहण्यावर पसंती देणारी अभिनेत्री नेहा पेंडसे-बयास आपल्या नवनवीन फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते. 

Read more

By Team peepingmoon | Thursday, 29 Oct, 2020

सिध्दार्थ चांदेकर म्हणतो, "माझ्या निर्मळ मैत्रिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आय लव्ह यु वडी"

मराठी सिनेसृष्टीत जशी ऑन स्क्रीन जीवाभावाची मैत्री पाहायला मिळते त्याहून कित्येक पटींनी खरीखुरी मैत्री दिसते. आता अभिनेता सिध्दार्थ चांदेकरचंच पाहा ना, आपल्या बेस्ट फ्रेंडला आणि  नेहमीच आवडीने खाऊ-पिऊ घालणा-या मैत्रीणीला त्याने खास अंदाजात वाढदिवसाच्या.....

Read more

By Ms Moon | Thursday, 29 Oct, 2020

पूजा सावंतचा भावंडांसोबत व्हॅकेशन मोड ऑन , पाहा Photos

करोना संकट आणि लॉकडाऊन यामुळे आपण घराबाहेर पडू शकलो नाहीत. चार-पाच महिने तर फक्त अत्यावश्यक गोष्टींसाठीच घराबाहेर पडायला परवानगी होती. पण आता अनलॉकमध्ये करोना संकट जरी टळलं नसलं तरी योग्य ती खबरदारी घेत  हळूहळू.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 28 Oct, 2020

' कुमार सानू यांच्या ह्या दिवट्याला मराठी भाषेबद्दल इतका राग आहे तर याने महाराष्ट्रात तरी का रहावे?'

‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत वादग्रस्त रिेएलिटी शो म्हणून ओळखला जातो. बिग बॉसचा सध्या सुरु असलेला 14 वा सीझन आता मोठ्या वादाच्या भोव-यात सापडला आहे. त्याला कारणंही तसंच मोठं आहे. महाराष्ट्रात राहून मराठी.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 28 Oct, 2020

मालिका प्रदर्शित होण्यापूर्वीच ही जोडी ठरतेय हिट, प्रेक्षक म्हणतात ‘कारभारी लयभारी’


अनलॉकमध्ये अनेक वाहिन्यांनी नवीन मालिकेची घोषणा केली. यामध्ये झी मराठी च्या ‘कारभारी लयभारी’ ह्या  मालिकेचा समावेश आहे. विविध प्रोमोजमुळे ही मालिका सध्या चर्चेचा विषय ठरतेय. राजकीय पार्श्वभूमीवर आधारित ही मालिका आहे. ह्या मालिकेचे.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 28 Oct, 2020

आणि कुशल बद्रिकेने मांडलं संसाराचं गणित, जाणून घ्या

अभिनेता कुशल बद्रिके आपल्या विनोदांनी आणि धम्माल भूमिकांमधून चला हवा येऊ द्याच्या मंचावर धुमाकूळ घालत असला तरी त्याच्यात एक कवी मनसुध्दा दडलेलं आहे. अनेकदा कुशलच्या सोशल मिडीयावर याचा प्रत्यय येतो. 
 

अनेक हदयस्पर्शी ओळी.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 28 Oct, 2020

अमेय खोपकरांचा बिग बॉसचा स्पर्धक जान कुमार सानूला इशारा, "तुला थोबडवणार "

महाराष्ट्रात राहून मराठी भाषेचीच गळचेपी करणा-यांना पुन्हा एकदा मनसेने आपल्या स्टाईलने इशारा दिला आहे. ज्या महाराष्ट्रात तुम्ही तुमचं करिअर  बनविण्यासाठी आलात आणि तिथल्याच मातृभाषेचा तुम्ही अनादर करता, हे कुठलाच मराठी माणूस सहन करु शकत नाही......

Read more

By Ms Moon | Wednesday, 28 Oct, 2020

Video : हरियाणवी गाण्यावर बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीचा भन्नाट डान्स तुम्ही पाहिलात का?

बिग बॉस मराठी 2 फेम हिना पांचाळ घरात आणि घराबाहेर तिच्या बोल्ड आणि ब्युटीफुल अदांनी नेहमीच चर्चेत होती. बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड म्हणून तिची एंट्री झाली  होती  पण अल्पावधीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण.....

Read more