By Ms Moon | Wednesday, 28 Oct, 2020

Video : भावाला सोडविण्यासाठी अजून काय काय करावं लागेल आर्याला?

‘आई माझी काळुबाई' ही मालिका रसिकांच्या पसंतीस उतरतेय. ही गोष्ट आर्या नावाच्या मुलीची, तिच्या भक्तीची आणि काळूबाईच्या शक्तीची आहे . आर्याचा नुकतंच लग्न झालं आहे आणि ती सासरी नांदतेय. पण इथे तिला सुखाने जगता.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 28 Oct, 2020

“प्रेम पॉयजन पंगा” फेम अभिनेत्याचा थाटात पार पडला साखरपुडा

साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी दस-याचा मुहूर्त महत्त्वाचा आहे. नुकताच घरोघरी दसरा आनंद आणि हर्षोल्हासात पार पडला. अनेकांनी दस-याच्या सोनेरी दिवशी आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली. मराठी सिनेमा आणि मालिका विश्वातला अभिनेता करण बेंद्रेनेसुध्दा आपल्या आयुष्याची.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 28 Oct, 2020

एथनिक लुकमध्ये सोनाली कुलकर्णी दिसतेय खुपच खास, पाहा Photos

मराठी सिनेसृष्टीत सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर आपलं स्थान निर्माण करणारी लाडकी अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी. ती  विविध आऊटफिट्समधले फोटो नेहमी चाहत्यांशी शेअर करते. सोनालीच्या प्रत्येक फोटोशूटला चाहते भरभरुन प्रतिसाद देतात. कारण , तिचं प्रत्येक.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 28 Oct, 2020

यंदा दिवाळीत फुटणार हास्याचे फटाके! या दिवशीपासून सुरु होतोय नवा कार्यक्रम ‘कॉमेडी बिमेडी’

 यंदा प्रेक्षकांची दिवाळी आणखी खास करण्यासाठी येतोय नवा कार्यक्रम ‘कॉमेडी बिमेडी’. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात निखळ हास्याचे क्षण कुठेतरी हरवत चालले आहेत. कॉमेडी बिमेडी कार्यक्रमाद्वारे हेच हरवलेले मजेशीर क्षण पुन्हा वेचण्याचा प्रयत्न असेल. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 27 Oct, 2020

आणि तब्बल सात महिन्यानंतर प्रिया बापटने ठेवलं जिममध्ये पाऊल

अभिनेत्री प्रिया बापट खुप फिटनेस फ्रिक आहे, हे तुम्ही जाणताच. ती दररोज न चुकता इतके दिवस,  तिचं होम वर्कआऊट रुटीन पाळत होती. लॉकडाऊनमुळे बाहेर रनिंग करता येत नसलं तरी घरच्या घरी ती आपल्या वर्कआऊटमधून.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 27 Oct, 2020

म्हणून रितेश-जेनेलियाचं झालं असतं ब्रेकअप, वाचा धम्माल किस्सा

  ‘द कपिल शर्मा’ शो मध्ये अनेक पाहुणे हजेरी लावत असतात. या शोमध्ये बॉलिवूडचं क्युट कपल रितेश आणि जेनिलियाने काही दिवसांपूर्वीच  हजेरी लावली होती. यावेळी सेटवर धम्माल उडाली.  अर्थातच रितेश आणि जेनिलिया यांनी अनेक.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 27 Oct, 2020

ह्या अभिनेत्रीवर झाला प्राणघातक हल्ला ,जाणून घ्या

टीव्ही अभिनेत्री मालवी मल्होत्रा हिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. मालवीच्या एका मित्रानेच तिच्यावर हा हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे.

हल्ल्यात.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 27 Oct, 2020

साज ह्यो तुझा....प्रेग्नेन्ट धनश्री काडगावकरने शेअर केला Video

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून वहिनीसाहेब म्हणून  घराघरात पोहोचलेली अभिनेत्री धनश्री काडगावकर आता आई होणार आहे. ही गोड बातमी धनश्रीने काही दिवसांपूर्वीच पतीच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांशी शे्अर केली होती. धनश्री आई होणार असल्याने तिचा आनंद.....

Read more