By Ms Moon | Tuesday, 10 Mar, 2020

रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी'मध्ये पुन्हा खाकी वर्दीत झळकतोय लाडका सिध्दू

खाकी वर्दीतून सिंबा रणवीर सिंहला सावलीसारखी साथ देणारा संतोष तावडे म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका सिध्दू. बॉलिवूडचा एनर्जी मॅन म्हणून आपण जसं रणवीर सिंह हे नाव सर्वप्रथम घेतो. तसा मराठीतला एनर्जी मॅन म्हणून सिध्दार्थ जाधव हे.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 10 Mar, 2020

अभिनेता चिराग पाटीलने लाडक्या लेकीसोबत असा साजरा केला वाढदिवस

अभिनेता चिराग पाटीलचा नुकताच रंगपंचमीच्या दिवशी म्हणजे 10 मार्च रोजी वाढदिवस होता. त्याचा हा वाढदिवस खुपच खास झाला.  लाडकी आणि गोड लेक रियानासोबत त्याने तो केक कापून साजरा केला. धुळवडीनिमित्त सर्वजण जल्लोष साजरा करण्यात बिझी असले.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 10 Mar, 2020

टिक-टॉक स्टार ते वैजूची भूमिका , सोनाली पाटीलची हटके कथा

स्टार प्रवाहवर १० मार्च म्हणजेच होळीच्या मुहूर्तावर सुरु होणाऱ्या वैजू नंबर वन मालिकेची सध्या कमालीची उत्सुकता आहे. या मालिकेत वैजूची भूमिका साकारणाऱ्या सोनाली पाटीलची मालिकेसाठी निवड हटके पद्धतीने झालीय. त्याच निमित्ताने सोनाली पाटीलशी साधलेला हा खास.....

Read more

By Pradnya Mhatre | Monday, 09 Mar, 2020

अभिनेत्री अलका कुबल सााकारणार काळूबाई

मराठी सिनेसृष्टीत आपल्या सशक्त अभिनयाचा ठसा उमटवून दर्जेदार सिनेमे देणा-या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे अलका कुबल. अजूनही त्यांचा उत्साह वाखाणण्या जोगा आहे. त्यातही त्या रसिकांना वैविध्य देताना पाहायला मिळतात.

 एकीकडे विनोदी रिएलिटी शोचं परिक्षण करुन स्वत:चीच चौकट.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 09 Mar, 2020

'वैजू नंबर 1 'मालिकेच्या सेटवर नीलम पांचाळ साजरी करतेय होळी, लुटला धुळवडीचा आनंद

'वैजू नंबर 1 'मालिकेच्या सेटवर नीलम पांचाळ या मूळ गुजराती व राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीने होळीचा आनंद लुटला. या मालिकेत गुजरााती स्त्रीचीच व्यक्तिरेखा साकारत आहेत. ९ मार्चपासून ही मालिका स्टार प्रवाहवर रसिकांच्या भेटीला आली आहे. 

.....

Read more

By Ms Moon | Monday, 09 Mar, 2020

तुमच्या लाडक्या समर आणि सुमीच्या रंगपंचमीचे हे खास फोटो तुम्ही पाहिलेत का?

तुमची लाडकी मालिका मिसेस मुख्यमंत्रीतील जोडी समर आणि सुमीची ही लग्नानंतरची पहिलीच होळी. दोघांनी जबरदस्त धुळवड साजरी केलेली या फोटोंमधून पाहायला मिळतेय. प्रत्येक प्रसंगात समर-सुमी एकमेकांना खंबीर साथ देताना पाहायला मिळतात. त्यांच्या आयुष्यातले हे काही.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 09 Mar, 2020

'वैजू नंबर १' मालिकेच्या सेटवर समीर खांडेकर आणि सोनल पाटीलची पाहा धुळवड

'वैजू नंबर १' या नव्या मालिकेच्या सेटवर नुकतच धुळवडीचं सेलिब्रेशन करण्यात आलं होतं. यावेळी मालिकेतील मुख्य कलाकार समीर खांडेकर आणि सोनल पाटील यांनी यंदा खास जल्लोषात धुळवड साजकी केली. त्याला निमित्तही तसंच होतं. ९ मार्चपासून म्हणजेच.....

Read more

By Pradnya Mhatre | Monday, 09 Mar, 2020

पाहा Photos : आपले सेलब्रिटी म्हणतायत..... बुरा ना मानो होली है !

बुरा ना मानो होली है….असं म्हणत आपण रंगाची बेधुंद  धुळवड साजरी करतोय. ..उत्साह-चैतन्य वाढवणारा ह्या लाडक्या सणाची वर्षभर चातकासारखी वाट पाहिली जाते. 

होळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा स. णसर्वांनी एकत्र येत आपली दुख, चिंता मिटवून जल्लोष साजरा.....

Read more