By Pradnya Mhatre | Monday, 09 Mar, 2020

Video : ही होळी स्पेशल मराठी गाणी तुमच्या धुळवडीत आणखी रंग भरतील

होळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा सण. सर्वांनी एकत्र येत आपली दुख, चिंता मिटवून जल्लोष साजरा करण्याचा सण. खमंग पुरणपोळीवर ताव मारण्याचा सण. बिनधास्त बोंबा ठोकून अनिष्ट व दृष्ट प्रवृत्तींना होलिका मातेच्या धगधगत्या ज्वाळांमध्ये नष्ट करण्याचा सण. 

आज देशभर.....

Read more

By Team Peeping Moon | Sunday, 08 Mar, 2020

Exclusive: माधुरी दीक्षितचं वेब पदार्पण, 'द हिरोईन' म्हणून येणार रसिकांसमोर

बॉलिवुडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे ठुमके आपण ती जज करत असलेल्या डान्स रिएलिटी शोमधून पाहत आलो आहोत. लवकरच ही सौंदर्यसम्राज्ञी आपल्या वेब डेब्यूसाठी सज्ज झाली आहे. पिपींगमूनला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार माधुरी दीक्षित एका रहस्यमयी फॅमिली.....

Read more

By Ms Moon | Sunday, 08 Mar, 2020

'होळीसाठी झाडं तोडू नका', या फक्त अंधश्रध्दा आहेत : सयाजी शिंदे

देशभरात आज होळीचा उत्साह पाहायला मिळतोय. होलिका दहन करुन देशभरात होळीची पूजा-अर्चा केली जाते. पण त्यासाठी हजारो झाडांची कत्तलही करण्यात येते. मराठी-हिंदी तसेच दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील प्रसिध्द अभिनेते सयाजी शिंदे यांचं वृक्षप्रेम सर्वांनाच ठाऊक आहे. ते.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 08 Mar, 2020

होळीच्या आठवणी शेअर करताना दीपिका म्हणते, 'त्यांनी आमच्यावर अंडी फेकून मारली'

होळी म्हणजे आठवणींचा खजिना. प्रत्येकाच्या होळीसोबत अनेक चांगल्या-वाईट आणि मनाला स्पर्शून जाणा-या काही आठवणी जोडलेल्या असतात. मग दरवर्षी होळीला त्या आठवणींना उजाळा मिळतो. सामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटींच्या खास आठवणी असतीलच व चाहत्यांना मात्र त्या जाणून घेतल्याशिवाय चैन.....

Read more

By Ms Moon | Sunday, 08 Mar, 2020

Photo: अरे कोण आहे कोण हा...ओळखलंत का तुम्ही?

मराठी सिनेसृष्टीतला या लाडक्या अभिनेत्याला तुम्ही ओळखलंत का... मोठा पडदा असो किंवा छोटा पडदा. प्रत्त्येक ठिकाणी तो आपल्या अभिनयाची छाप पाडतो. रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा अभिनेता आहे, सुबोध भावे. आपल्याला जसा जुने अल्बम चाळताना.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 08 Mar, 2020

अक्षय कुमार म्हणतो 'फक्त नमस्कारच करुयात', जाणून घ्या

 संपूर्ण जगभराच करोना.व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. जिथे तिथे फक्त कोरानाचीच चर्चा सुरु आहे. करोना व्हायरची लागण सर्वप्रथम चायनामध्ये झाली आणि तिथूनच तो जगभर पसरला.  आता भारतात करोनाचा संसर्ग झालेल्यांचा आकडा ४० वर पोहचला आहे. तर.....

Read more

By Pradnya Mhatre | Sunday, 08 Mar, 2020

प्रार्थनाचा हा इंडोवेस्टर्न लुक पाहून नेटक-यांना आली रणवीर सिंहची आठवण

मराठी सिनेसृष्टीतील एक गुणी अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहरे हे नाव आग्रहानं घ्यावं लागतं. प्रार्थना लवकरच अभिनेता भूषण प्रधानसोबत अजिंक्य या सिनेमात झऴकतेय. या सिनेमाच्या प्रोमोशननिमित्त दोघंही दौ-यावर आहेत. यानिमित्ताने तिचे अनेक फोटो ती सोशल मिडीयावरुन.....

Read more

By Ms Moon | Sunday, 08 Mar, 2020

‘वैजू नंबर वन’च्या सेटवर रंगांची झाली उधळण

‘रंगून जाऊ रंगात आता

होऊ स्वैर स्वच्छंद

तोडून सारे बंध उधळू आनंद आणि फक्त आनंद’

 

वसंत ऋतुच्या आगमनाची चाहूल लागली की आपोआपच होळी सणाचे वेध लागतात. रंगांची मनसोक्त उधळण करत आपापसातले हेवेदावे विसरायला लावणारा हा सण. रंगांच्या या.....

Read more