By Ms Moon | Tuesday, 03 Mar, 2020

पाहा Video : शिवने जहाजावरील हॉटेलमध्ये साजरा केला वीणाचा वाढदिवस

बिग बॉस मराठी फेम शिव-वीणाची जोडी नेहमीच चर्चेत असतात.  आज वीणा जगतापचा वाढदिवस. संपूर्ण मनोरंजन विश्वातून आणि चाहत्यांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पण लाडक्या वीणाचा यंदाचा वाढदिवस अविस्मरणीय करण्यासाठी शिवने खुप छान सरप्राईज आखलं होतं. 

Read more

By Ms Moon | Tuesday, 03 Mar, 2020

जागतिक महिला दिनी हिरकणीची शौर्यगाथा छोट्या पडद्यावर रसिकांच्या भेटीला

८ मार्च, जागतिक महिला दिन! स्त्रीशक्तीचा जागर करण्याचा हा दिवस. या दिनाचे औचित्य साधून इतिहासातल्या एका रणरागिणीवर आधारित हिरकणी या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर सोनी मराठी करणार आहे. आपल्या तान्ह्या बाळाच्या ओढीने व्याकुळलेल्या हिरकणीच्या शौर्याची.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 03 Mar, 2020

'दिल दोस्ती'फेम पुष्कराज चिरपुटकर पु,ल. देशपांडेंच्या व्यक्तिरेखेत


'दिल दोस्ती दुनियादारी'मधील साधा-भोळा पण तितकाच मस्तीखोर आशू आठवतोय. दोस्तांचा दोस्त आणि जीवाला जीव देणारा. सर्वांचाच लाडका हा आशू म्हणजेच अभिनेता पुष्कराज चिरपुटकर. मध्यंतरी पुष्कराजच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेले बापजन्म व मंत्र हे दोन सिनेमे.....

Read more

By Bollywood Reporter | Tuesday, 03 Mar, 2020

विवाहीत अभिनेत्री असण्यात गैर काय? - करिना कपूर खान

बॉलिवूडची बेबो करिना कपूर खानचा थाटच न्यारा आहे. सध्या करिना तिच्या आगामी अंग्रेजी मिडीयमच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमाचा नायक इरफान खान या प्रोमोशनपासून लांब असल्याने सर्वच भार करिनासह  राधिका मदान, दीपक डोब्रियाल यांच्यावरच आहे. 

Read more

By Ms Moon | Tuesday, 03 Mar, 2020

Video : मुंबईची भाषा हिंदी म्हणणा-या चंपक चाचा फेम अमित भट्ट यांनी मागितली मनसे कार्यकर्त्यांची माफी

'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतील मराठी भाषेचा अपमान प्रकरणाचा वाद सध्या चांगलाच उफाळला आहे. मालिकेतील या भागात जेठालालचे वडील म्हणेजच बापुजी मुंबईची भाषा हिंदी असल्याचं सोसायटीतील इतर सदस्यांना सांगताना पाहायला मिळतायत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 03 Mar, 2020

अमेय खोपकर संतापले , म्हणतात हेच ते 'मराठीचे मारक मेहता'

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' वादात सापडली आहे. मालिकेतून मनोरंजन करत सामाजिक भान जपणा-या या मालिकेने मराठी भाषेचा अपमान केला आहे. मालिकेतील काही संवादावर सब टीव्ही आणि मालिकेतील निर्मात्यांनी माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 03 Mar, 2020

'मिमी'च्या शूटींग दरम्यान सई ताम्हणकरच्या पायाला झाली दुखापत

मराठीतील ग्लॅमरस आणि आघाडीची अभिनेत्री म्हटलं तर सई ताम्हणकर हेच नाव सर्वांना आठवतं. सईच्या चाहत्यांसाठी एक थोडीशी काळजी करण्यासारखी बातमी आहे, ते म्हणजे तिच्या पायाला दुखापत झाली असून पाय फ्रॅक्चर आहे. सई सध्या वॉकरच्या साहाय्याने.....

Read more

By Pradnya Mhatre | Monday, 02 Mar, 2020

‘मन फकीरा’ निमित्त रंगल्या सायली संजीव व सुव्रत जोशीसह खास गप्पा

लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिचे दिग्दर्शन असलेला आणि आजच्या आघाडीच्या लोकप्रिय कलाकारांनी साकारलेला ‘मन फकीरा’ हा मराठी चित्रपट सध्या चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय ठरला आहे. सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख.....

Read more