By MS Moon | Thursday, 05 Mar, 2020

आदर्श शिंदेचा यावर्षीचा वाढदिवस या कारणासाठी ठरणार खास

आपल्या दमदार आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आदर्श शिंदेचा ७ मार्चला म्हणजेच उद्या आहे वाढदिवस. आदर्शला त्याच्या वाढदिवसाचं एक हटके सरप्राईज मिळालं. स्टार प्रवाहवरील मी होणार सुपरस्टार हा कार्यक्रम आदर्श जज करतोय. मी होणार सुपरस्टारच्या.....

Read more

By Team Peeping Moon | Thursday, 05 Mar, 2020

'सरसेनापती हंबीरराव' सिनेमात गाश्मिर साकारणार ऐतिहासिक भूमिका , पाहा व्हिडिओ

अभिनेता गश्मिर महाजनी 'सरसेनापती हंबीरराव' या आगामी मराठी सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात गश्मिर ऐतिहासिक भूमिकेत झळकणार आहे. गश्मिर या सिनेमात कोणत्या भूमिकेत असेल हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी या भूमिकेसाठी तो उत्सुक असल्याचं त्याने पिपिंगमून मराठीला दिलेल्या.....

Read more

By Ms Moon | Thursday, 05 Mar, 2020

Maharashtra Budget 2020 : नाट्यसंमेलनासाठी सरकारने केली ही मोठी तरतूद

नाट्यप्रेमींसाठी यंदाच्या अर्थसंकल्पाकडून एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना नाट्यसंमेलनाच्या निधीत वाढ करण्यात आल्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं.  आता नाट्यसंमेलनासाठी १० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येईल. 

महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला.....

Read more

By Pradnya Mhatre | Thursday, 05 Mar, 2020

कोरोना व्हायरसमुळे सैफ अली खानची ही अभिनेत्री आली चर्चेत

सध्या कोराना व्हायरसने जगभर धुमाकूळ घातला आहे. या कोराना व्हायरसमुळे  सर्वच क्षेत्रांना फटका बसतोय. कुठे शाळा, महाविद्यालयं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर अनेक महत्त्वाचे नियोजित कार्यक्रम, सोहळे रद्द झाले आहेत. जगभर थैमान घालून.....

Read more

By Pradnya Mhatre | Thursday, 05 Mar, 2020

पाहा Photos: प्राजक्ता माळीचा सुरुय महाराष्ट्र दौरा

छोट्या पडद्यावरुन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री प्राजक्ता माळीची सध्या सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा रंगलीय. ती मनसोक्त भटकतेय. हिंडताना-फिरतानाचे तिचे जबरदस्त फोटो ती सध्या सोशल मिडीयावर अपलोड करतेय, त्यामुळे हिचं नक्की सुरु काय असा प्रश्न.....

Read more

By Team Peeping Moon | Thursday, 05 Mar, 2020

'सरसेनापती हंबीरराव'तील शरीरयष्टीसाठी प्रवीण तरडे यांना मित्राकडून ट्रेनिंग, पाहा EXCLUSIVE मुलाखत

प्रसिध्द अभिनेता- दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा बहुचर्चित 'सरसेनापती हंबीरराव' हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाच्या लेखन दिग्दर्शन आणि पटकथा -संवाद अशी सर्वच धुरा त्यांनी  सांभाळलीय. इतकंच नाही तर या सिनेमात ते महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. 

 'सरसेनापती हंबीरराव'  या सिनेमाच्या पाचगणी येथील चित्रीकरणादरम्यान.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 05 Mar, 2020

जान्हवी कपूरला वाढदिवशी आली आई श्रीदेवीची आठवण

बॉलिवूडची 'धडक' गर्ल जान्हवी कपूरचा आज 23 वा वाढदिवस. करण जोहरच्या धडक सिनेमाव्दारे श्रीदेवींच्या या लेकीने बॉलिवूड पदार्पण केलं.  संपूर्ण सिनेसृष्टीतून आणि चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आपल्या वाढदिवसाच्या आठवणी शेअर करताना जान्हवी अलिकडेच.....

Read more

By Ms Moon | Thursday, 05 Mar, 2020

‘पावसाचा थेंबही न पाहणाऱ्या चिमुकल्यांच्या निरागस हाकेला साद देऊया, पाहा हे मोशन पोस्टर

कधी हलक्या सरींनी मनावर शिडकावा करणारा, कधी वादळी वाऱ्यासंगे उग्र रूप धारण करत काळजात धडकी भरवणारा पाऊस जेव्हा रुसतो त्यावेळी प्रत्येकाला ‘येरे येरे पावसा’ असं म्हणावंच लागतं. कधी अवचित येणारा तर कधी वाट पहायला लावणारा,.....

Read more