By Bollywood Reporter | Tuesday, 14 Jan, 2020

'गंगूबाई काठीयावाडी'मधील आलिया भटचा हा लुक पाहून तुम्ही व्हाल अवाक्

आलिया भटचा सिनेमा 'गंगूबाई काठीयावाडी' मधून तिचा फर्स्ट लुक आज सोशल मिडीयावरुन सर्वांसमोर आला आहे. सर्वचजण आलियाला या रुपात पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. सर्वांचीच आता सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.  भन्साळी कामाठीपुऱ्यामधील विशेष चर्चिल्या गेलेल्या गंगुबाई.....

Read more

By ms moon | Monday, 13 Jan, 2020

आलियाने रिलीज केला भंसाळींच्या 'गंगूबाई काठियावाडी'चा मोशन लोगो

आलिया भट ही संजय लीला भंसाळी यांच्या आगामी सिनेमात झळकणार असल्याची घोषणा झाल्यापासून या सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. 'गंगूबाई काठियावाडी' असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमात आलिया भट never seen before अशा रुपात दिसेल......

Read more

By ms moon | Monday, 13 Jan, 2020

स्वप्निल जोशीचा ग्रुवी लुक पाहिला का ?

 

मराठी सिनेसृष्टीतला रोमँटिक स्टार स्वप्निल जोशीला तुम्ही आत्तापर्यंत विविध रोमँटिक भूमिकांमध्ये पाहिलय. त्याचे विविध लुकही तुम्ही पाहिले असतील. पण नुकताच समोर आलेला त्याचा हा लुक never seen before असा आहे. स्वप्निल जोशीने त्याचा हा फोटो.....

Read more

By ms moon | Monday, 13 Jan, 2020

आणि अमृता खानविलकर पडली त्याच्या प्रेमात

“परी म्हणू की सुंदरा, तिची तऱ्हा असे जरा निराळी”, ती अमृता खानविलकर मराठमोळी ब्युटी जिचे कित्यके चाहते आहे. तिचा डान्स, तिची अदा, जिच्या स्माईलवर चाहते फिदा आहेत. मात्र अमृता खानविलकरच आता पुन्हा एकदा प्रेमात पडलीय......

Read more

By Bollywood Reporter | Monday, 13 Jan, 2020

राज कपूर यांच्या लेकीचं रितू नंदाचं निधन, श्वेता बच्चन नंदाच्या होत्या सासूबाई

बॉलिवूडचं प्रसिध्द सिनेघराणं कपूर कुटुंबियांसाठी एक दुख:द बातमी आहे. राज कपूर यांची लेक आणि श्वेता बच्चव नंदा यांच्या सासूबाई रितू कपूर नंदा यांचं निधन झालं आहे. त्या ७१ वर्षांच्या होत्या. ब-याच काळापासून त्या कर्करोगाशी झुंज.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 13 Jan, 2020

शरद केळकरची अजय देवगणच्या 'भूज : द प्राईड ऑफ इंडीया'मध्ये वर्णी; राणा डग्गुबतीला केलं रिप्लेस

अभिनेता शरद केळकर 'तानाजी' सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आणि त्याचा  फर्स्ट लुक उलगडल्यापासूनच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरसुध्दा त्याच्या भूमिकेचं विशेष कौतुक होत असून एकंदरीतच सिनेमा बॉक्स ऑफीसवर कोटीच्या कोटी उड्डाणं घेत.....

Read more

By Ms Moon | Monday, 13 Jan, 2020

रवी जाधव निर्मित 'अनन्या'चा श्रीगणेशा

मराठी रंगभूमीवर गाजलेल्या 'अनन्या' नाटकाचं कथानक आता मोठ्या पडद्यावर येत आहे. टीव्ही मालिकांतून आपल्या अभियनायाची छाप उमटवलेली अभिनेत्री ऋता दुर्गुळे या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. या चित्रपटातून ऋताचं रूपेरी पडद्यावर पदार्पणही होत आहे. प्रताप.....

Read more

By Ankita Bhalla | Monday, 13 Jan, 2020

EXCLUSIVE : करण जौहरच्या या सिनेमात नाही झळकणार हृतिक

बॉलिवुडचा हँडसम हंक हृतिक रोशन आणि करण जौहर हे चांगले मित्र आहेत. शिवाय या दोघांची जोडी पुन्हा सिनेमाच्या माध्यमातून समोर येईल यासाठीही कित्येक उत्कुस असतील. आणि नुकतच अशाच काही चर्चांना उधाण आलं होतं. हृतिक रोशन.....

Read more