By Ms Moon | Wednesday, 01 Jan, 2020

आशुतोष पत्की झळकतोय भाई कोतवाल यांच्या भूमिकेत

टीव्ही मालिकांतून लोकप्रिय ठरलेला अभिनेता आशुतोष पत्की एका महत्त्वपूर्ण चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. शहीद भाई कोतवाल या चित्रपटात तो शहीद भाई कोतवाल यांच्या भूमिकेत दिसणार असून, हा चित्रपट २४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

ब्रिटिशांविरुद्धच्या सशस्त्र.....

Read more

By MS Moon | Wednesday, 01 Jan, 2020

आपल्या मातीत आपल्या माणसांसोबत रितेश देशमुखने केलं नववर्षाचं स्वागत

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकणारा लय भारी अभिनेता रितेश देशमुख नेहमीच सोशल मिडीयावरुन चाहत्यांच्या संपर्कात असतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक घडामोडी तो चाहत्यांसोबत शेअर करतो. गेले आठवडाभर रितेश आणि त्याची पत्नी अभिनेत्री.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 30 Dec, 2019

सलमान खानची गोंडस भाची ‘आयत’चे Photos पाहा

बॉलिवुड भाईजान सलमान खान काल 27 डिसेंबर रोजी 54 वर्षांचा झाला. त्याच्या वाढदिवसही तितक्याच दणक्यात साजरा करण्यात आला. सलमानच्या.....

Read more

By Ms Moon | Monday, 30 Dec, 2019

‘रंग माझा वेगळा’ आणि ‘अग्निहोत्र २’ मालिकांचे विशेष भाग

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ आणि ‘अग्निहोत्र २’ या दोन्ही मालिका अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचल्या आहेत. २ जानेवारीला या दोन्ही मालिकांचे विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत आदित्य आणि श्वेताचा.....

Read more

By Ms Moon | Monday, 30 Dec, 2019

पाहा सई ताम्हणकरचे 2019 मधील हॉट Photos

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर फक्त आपल्या अभिनयानेच नाही तर आपल्या विविध लुक्सने चाहत्यांना घायाळ करते. तिच्या प्रत्येक फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव होत असतो. तिच्या फॅशन सेन्स आणि मादकतेच्या बाबतीतही ती नेहमीच चाहत्यांना.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 30 Dec, 2019

दीपिका पादुकोण आणि विक्रांत मेस्सीच्या 'छपाक'ला मिळालं 'यू' सर्टिफिकेट

मेघना गुलजार दिग्दर्शित आणि दीपिका पादुकोण व विक्रांत मेस्सी स्टारर 'छपाक' सिनेमाची प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे.अॅसिड हल्ला पिडीत लक्ष्मी अगरवालच्या आयुष्यावर बेतलेल्या या सिनेमाला 'यू' सर्टीफिकेट मिळालं आहे. त्यामुळे फिल्म मेकर्सचा उत्साह द्विगुणित झाला आहे......

Read more

By Bollywood Reporter | Monday, 30 Dec, 2019

सुपर मॉडेल आणि मिस्टर इंडिया प्रतीक जैन बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण


मार्शल आर्ट्स फाईटर ते इन्व्हेस्टमेंट बँकर आणि त्यानंतर मॉडेलिंग असा प्रवास करत मिस्टर इंडीया प्रतीक जैन आता "आलिशान" ह्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

प्रतीक जैन हा बंगळुरुचा असून तो मार्शल आर्ट्समध्ये पारंगत.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 30 Dec, 2019

रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी'मध्ये डॉक्टरच्या भूमिकेत कतरिना कैफ

रोहित शेट्टीच्या अॅक्शन कॉप ड्रामा सूर्यवंशीमध्ये सुपरस्टार अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत आहे हे आपण सर्वच जण जाणतो. सर्वांनाच आता या बहुचर्चित सिनेमाच्या प्रदर्शनाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. आता या सिनेमातल्या कतरिना कैफच्या व्यक्तिरेखेचा उलगडा झाला.....

Read more